Ford पाठोपाठ आता ‘या’ दिग्गज कार कंपनीनेही आपला गाशा गुंडाळला ; तुमच्याकडं तर नाही ना…
शेतीशिवार टीम, 21 एप्रिल 2022 :- जपानची ऑटोमोबाईल कंपनी (Nissan) ने भारतातील डॅटसन ब्रँड बंद करण्याची घोषणा केली आहे. निसान इंडियाने एका निवेदनात म्हटलं आहे की,'डॅटसन रेडी- गो' (Datsun redi-GO) चे प्रोडक्शन चेन्नई प्लांटमध्ये (रेनो निसान…