वाढत्या उन्हात महागाईचा डबल झटका | महागाईने मोडले सर्व रेकॉर्ड पहा, हा नवा रिपोर्ट…
शेतीशिवार टीम, 13 एप्रिल 2022 :- एकीकडं वाढतं ऊन अन् दुसरीकडं दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. वाढत्या उन्हात महागाईचा तडाखाही…