काहीतरी ठेवा रे…आता केंद्र सरकारने आणखी एक कंपनी काढली विकायला !
शेतीशिवार टीम : 31 मार्च 2022 : देशात मोदी सरकार आल्यापासून देशात खासगीकरण (Privatization) झपाट्याने वाढलं आहे. यामुळेच देशातील सरकार सरकारी कंपन्या खासगी कंपन्यांच्या ताब्यात देत आहे.
आता लवकरच अशा कंपन्यांमध्ये आणखी एक सरकारी कंपनी…