Take a fresh look at your lifestyle.

CNG वाहन धारकांना मोठा दिलासा | VAT कपातीची अधिसूचना जारी !

शेतीशिवार टीम : 26 मार्च 2022 : वाढत्या महागाईच्या काळात महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सीएनजी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण 1 एप्रिल 2022 पासून राज्यातील CNG च्या दरांत मोठी घट होणार असून या संदर्भातील…

कृषी सिंचन अनुदान योजना : 2022 । राज्य शासनाकडून 55% अनुदानासाठी 31.60 कोटींचा निधी वितरीत!

शेतीशिवार टीम : 26 मार्च 2022 : प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना - (प्रति थेंब अधिक पीक घटक) अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक…

पेट्रोल – डिझेल च्या दरांत 5 दिवसांत 3.20 रु.वाढ ; तर एप्रिल पासून औषधांच्या किमतीत होणार…

शेतीशिवार टीम : 26 मार्च 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज, शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. शनिवार 26 मार्च रोजी दिल्लीसह बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या…

मधुमेहाने ग्रस्त असाल तर गव्हाच्या पिठात फक्त ‘हे’ पीठ मिसळून खा ; एकाच हप्त्यात शुगर…

शेतीशिवार टीम : 25 मार्च 2022 : जागतिक स्तरावर मधुमेहाची समस्या एक मोठा धोका म्हणून उदयास आला आहे. मागील काही काळापासून भारतातील परिस्थिती अतिशय चिंताजनक झाल्याचं दिसून येत आहे. आकडेवारी दर्शवते की, जगातील प्रत्येक सहा मधुमेह रुग्णांपैकी एक…

केंद्र शासनाचा मोठा निर्णय ! आता Kisan Credit Card मिळणार फक्त 14 दिवसात…

शेतीशिवार टीम : 25 मार्च 2022 : किसान क्रेडिट कार्ड संदर्भात केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) तुम्हाला फक्त 14 दिवसात मिळणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या…

180KM रेंज ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च | पहा ‘हे’ जबरदस्त फीचर्स अन् किंमत…

शेतीशिवार टीम : 25 मार्च 2022 : ओकिनावा ऑटोटेक (Okinawa Autotech), भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईक प्रॉडक्टिव्ह कंपनीने गुरुवारी आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक स्कूटर ओकिनावा ओखी-90 (Okinawa Okhi-90) लाँच केली आहे. ग्राहकांसाठी 'द…

भारतातील पहिली सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक लॉन्च। एका फुल चार्ज वर 200 KM पर्यंत रेंज…

शेतीशिवार टीम : 24 मार्च 2022 : ओबेन इलेक्ट्रिकने (Oben Electric) अलीकडेच भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल ओबेन रोर (Oben Rorr) लाँच केली आहे. भारतीय बाजारपेठेत, ती टॉर्क क्रॅटोस आर (Tork Kratos R) आणि रिव्हॉल्ट आरव्ही - 400 (Revolt…

भारतातील ‘या’ तीन सगळ्यात लोकप्रिय हॅचबॅक Cars लवकरच येणार CNG व्हेरियंटमध्ये लॉन्च !

शेतीशिवार टीम : 23 मार्च 2022 : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे,वाहनचालक सुद्धा पर्यायी इंधन ऑप्शन मध्ये प्रचंड रस दाखवत आहेत. अशाप्रकारे, CNG कारच्या वाढत्या मागणीसह, वाहन निर्माते येत्या काही महिन्यांत त्यांच्या मॉडेल…

एका चार्जमध्ये 130KM ची रेंज अन् 60kmph चा वेग, 2 नव्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च !

शेतीशिवार टीम : 23 मार्च 2022 : इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता iVOOMi Energy ने भारतीय बाजारपेठेत दोन नवीन 'मेड इन इंडिया' इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल, S1 आणि Jeet लाँच केले आहेत. स्मार्ट टेक्नोलॉजी आणि फीचर्स लोडेड iVOOMi स्कूटर्सना 130KM…

मार्च एंडिंगलाच महागाईचा सर्वसामान्यांना डबल झटका | फक्त पेट्रोल – डिझेल, LPG नाही तर,…

शेतीशिवार टीम : 22 मार्च 2022 : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या (LPG) दरात प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढ झाली आहे. मार्च महिन्यातील महागाईचा हा नवा झटका नाही तर यापूर्वी दूध,…