लॉंच होताच ‘या’ Cars चा बोलबाला ; महिनाभरात मिळालं 50,000 बुकिंग !
शेतीशिवार टीम : 22 मार्च 2022 : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ने मंगळवारी जाहीर केलं आहे की, नवीन 2022 बलेनो फेसलिफ्ट (2022 Baleno facelift) ने भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यापासून अवघ्या एका महिन्यात 50,000 बुकिंग…