BREAKING : कोरोनामुळे आई – वडील गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य । सर्व…
शेतीशिवार टीम, 5 एप्रिल 2022 :- कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे देशातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अशा परिस्थितीत ज्या नागरिकांनी आपल्या कुटुंबातील कोणताही कमावणारा सदस्य गमावला आहे, त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले…