Take a fresh look at your lifestyle.

फक्त 50000 रु. भरा, अन् Alto 800 घरी घेऊन या ; जाणून घ्या, फीचर्स अन् किंमत…

शेतीशिवार टीम, 14 फेब्रुवारी 2022 : मारुती अल्टो 800 (Alto 800) ही कार ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीत पडणाऱ्या वाहनांपैकी एक आहे. कमी किंमत, उत्तम मायलेज, आणि परवडणारी असल्याने लोकांना ती फॅमिली कार म्हणून आवडली आहे. त्यामुळे आता आपण…

‘या’ टॉप 10 स्मॉल कॅप म्युच्युअल फंडने एकाच वर्षात केलं मालामाल !

शेतीशिवार टीम, 14 फेब्रुवारी 2022 : म्युच्युअल फंड हा एक गुंतवणूकीचा एक उत्तम मार्ग आहे, या ठिकाणी गुंतवणूकदाराला त्यांच्या भांडवलावर बँकेतील मुदतठेवी प्रमाणे काही कालावधीसाठी रिटर्न्स मिळवण्यासाठी पैसा जमा करतात. तुम्ही ही तुमच्या…

अटल पेंशन योजना : 2022

शेतीशिवार टीम, 14 फेब्रुवारी 2022 : अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारद्वारे 1 जून 2015 रोजी सुरू केली होती. ज्याचा लाभ भारतातील नागरिक घेऊ शकतात. चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 24 जानेवारीपर्यंत 71 लाखांहून अधिक लोकांनी अटल पेन्शन योजनेचा…

PM किसान ट्रॅक्टर योजना : 2022

शेतीशिवार टीम, 14 फेब्रुवारी 2022 : PM Kisan Tractor Yojana : केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक योजना राबवत असतात. PM Kisan योजने अंतर्गतही ही…

Business Idea : कडकनाथ कुक्कुटपालन योजना 2022

शेतीशिवार टीम, 14 फेब्रुवारी 2022 : तुम्ही 'कडकनाथ' कोंबडीबद्दल ऐकले आहे का ?... नाही, आज आपण 'कडकनाथ' कोंबडी कुक्कुटपालनाविषयी जाणून घेणार आहोत. येथे आम्ही तुम्हाला 'कडकनाथ' कोंबडी कुक्कुटपालन कसे करावे अन् हे कडकनाथ कोंबडी पालन कसं कराव ?…

Top 5 Agri App : जबरदस्त फीचर्ससह ‘हे’ टॉप 5 ॲग्री ॲप्स नक्की करा डाऊनलोड

शेतीशिवार टीम, 13 फेब्रुवारी 2022 : बदलत्या तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्राला (Technology and Agriculture Sector) उंचावर नेले आहे. आता शेतकर्‍यांना त्यांच्या आजूबाजूच्या बातम्याच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्याही कळू लागल्या आहेत.…

💥PMKVY प्रधानमंत्री कौशल विकास योजना : 2022💥

महाअपडेट टीम, 13 फेब्रुवारी 2022 : देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध…

Automatic कार घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण ; या 5 कारच्या किमती 6 लाखांपेक्षाही कमी !

शेतीशिवार टीम, 13 फेब्रुवारी 2022 : ऑटोमॅटिक गिअरबॉक्स (Automatic gearbox) असलेल्या वाहनांची मागणी देशात सातत्याने वाढत आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेलं वाहन तुमच्या कार ड्रायव्हिंगचा अनुभव अत्यंत स्मूथ बनवतं.  हे तुम्हाला शहरातील…

1.2 लाखांहून अधिक विकली गेली ही हॅचबॅक कार, नवी डार्क अँडिशनही केली लॉन्च !

शेतीशिवार टीम, 13 फेब्रुवारी 2022 : जानेवारी 2020 मध्ये लाँच झालेल्या, Tata Altroz ​​ने मार्केटमध्ये प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये स्वतःसाठी एक मोठं स्थाननिर्माण केलं आहे. या सेगमेंट मध्ये Maruti Baleno हा या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकला…

महाराष्ट्र रोजगार हमी योजना : 2022

शेतीशिवार टीम, 12 फेब्रुवारी 2022 : राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र रोजगार हमी योजना (Rojgar Hami Yojana) सुरू केली आहे. ही योजना 2005 मध्ये सुरू झाली आणि 2008 मध्ये…