Take a fresh look at your lifestyle.

अकोले नगरपंचायत निवडणूक : पिचड पिता-पुत्रांनी गड कायम राखला !

शेतीशिवार टीम, 19 जानेवारी 2022 :    अकोले निकाल- ( एकूण जागा 17 ) भाजप – 12 राष्ट्रवादी- 2 काँग्रेस- 1 शिवसेना – 2 Akole Nagar Panchayat Election Results 2022 : प्रभाग क्र. 1 मध्ये शिवसेनेचे प्रमोद मंडलिक 416 मतांनी विजयी…

पारनेरमध्ये आ.लंके यांची जादू कि माजी आ. औटी यांची बाजी ? नव्हे.. येथे परिस्थिती वेगळीच…पहा निकाल

शेतीशिवार टीम, 19 जानेवारी 2022 :  या निवडणुकीत आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजयराव औटी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु विजय औटी पुन्हा सत्ता काबीज करण्यास अपयशी ठरले असून शिवसेनेला 6 जागांवर समाधान मानावं लागलं आहे यामध्ये जय औटी…

Karjat Nagar Panchayat Election : कर्जतमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का, नगरपंचायतीवर…

शेतीशिवार टीम, 19 जानेवारी 2022 : संपुर्ण राज्यात गाजलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला चारीमुंड्या चित केले. आघाडीने तब्बल 15 जागांवर विजय…

UPSC Tricky Interview Questions : असा कोणता प्रश्न आहे, त्याचं उत्तर नेहमी बदलत राहतं ?

शेतीशिवार टीम, 30 जानेवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत.…

Breaking : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेत स्फोट, नौदलाचे तीन जवान शहीद, अनेक जखमी

शेतीशिवार टीम, 18 जानेवारी 2022 : भारतीय नौदलाची युद्धनौका INS Ranveer रणवीरवर मुंबईत स्फोट झाला. या अपघातात नौदलाच्या तीन जवानांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने…

एक-दोन कोटी नव्हे तर 2021 मध्ये विराट कोहलीने Instagram पोस्ट साठी घेतले तब्बल ‘इतके’…

शेतीशिवार टीम, 18 जानेवारी 2022 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधारासाठी 2021 हे वर्ष बॅटिंगच्या बाबतीत इतकं खास राहिलं नसून गेल्या वर्षी त्याच्या बॅटमधून एकही शतक झळकलेलं नाही, तर त्याच्या नेतृत्वाखालील IPL मधील आरसीबीची (RCB) कामगिरी…

IPL 2022 : के-एल राहुल होणार लखनऊचा कॅप्टन ; मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोईला संघात जागा ; पहा तिघांना…

शेतीशिवार टीम, 18 जानेवारी 2022 : IPL 2022 चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांनी 22 जानेवारीपर्यंत गव्हर्निंग कौन्सिलकडे ड्राफ्टद्वारे राखून ठेवलेल्या तीन खेळाडूंची नावे सादर करायची…

IPL 2022 : ठरलं ! शुभमन, राशिद अन् हार्दिक पंड्या खेळणार ‘या’ टीमकडून ; पैशांचा आकडा…

शेतीशिवार टीम, 18 जानेवारी 2022 : IPL 2022 चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांनी 22 जानेवारीपर्यंत गव्हर्निंग कौन्सिलकडे ड्राफ्टद्वारे राखून ठेवलेल्या तीन खेळाडूंची नावे सादर करायची…

कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी मा. आमदार राहुलदादा जगताप

शेतीशिवार टीम, 18 जानेवारी 2022 : श्रीगोंद्याचे मा. आमदार राहुलदादा जगताप यांनी आगोदर जिल्हा बँकेवर संचालकपद बिनविरोध मिळून अन् आता कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अनेक घडामोडीनंतर आपला करिष्मा दाखवत…

Ashes Series : सकाळी 6.30 वाजेपर्यंत AUS-ENG चे खेळाडू दारू पार्टी दंग, अन् तितक्यात पोलिसांची…

शेतीशिवार टीम, 18 जानेवारी 2022 : अ‍ॅशेस मालिका संपल्यानंतर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे खेळाडू पार्टी करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत असून यात चक्क…