Indian Navy : 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात भरतीची मोठी संधी, तब्बल 910 जागा, पहा ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक..
भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षा 2023 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया काल 18 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. इंडियन नेव्हीच्या CET 2023 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.. इंडियन नेव्ही CET 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. CET 2023 साठी […]
Samruddhi Mahamarg : प्रवाशांनो लक्ष द्या ! समृद्धी महामार्ग आजपासून 2 नोव्हेंबरपर्यंत ‘या’ टप्प्यात बंद, पहा असा आहे पर्यायी मार्ग..
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक मंगळवारी 31 ऑक्टोबर, बुधवारी 1 नोव्हेंबर व गुरुवारी 2 नोव्हेंबर असे तिनही दिवस दुपारी बारा ते साडे तीन यावेळात बंद राहणार आहे. उर्वरित कालावधीत वाहतुक सुरळीत सुरु राहील. बंद […]
Z. P. School : जि. प. शाळांना आले अच्छेदिन, 2 गणवेशासोबत आता शूज आणि सॉक्सही मिळणार मोफत; 158.50 कोटींचा निधी मंजूर..
आपल्या पाल्याला अगदी सुरुवातीपासून सर्वसुविधायुक्त दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक हजारो रुपये फी भरुन त्यांना महागड्या खासगी शाळांमध्ये दाखल करतात. खासगी शाळेतील विद्यार्थीच झकपक गणवेश, शूज सॉक्स घालून जाताना दिसतात. परंतु आता जिल्हा परिषद शाळेत जाणारे विद्यार्थी देखील चांगल्या गणवेशासोबतच पायात सॉक्स आणि बूट घालून शाळेत जाताना दिसणार आहेत. जि.प.शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना 2 गणवेशासह 1 […]
AHAS: मुंबईजवळच्या गोव्यात घर घेण झालं सोपं! समुद्र किनारी फक्त 25 लाखांत 1BHK फ्लॅट, क्लब हाऊस, स्विमिंग पूलसह बरंच काही..
सुट्टीचा विषय निघाला की पहिली पसंती असते ती गोव्याला.. पण प्रत्येकवेळी आठवडाभराची सुट्टी टाकून गोव्याला जाणं सर्वांनाच जमत नाही; पण गोव्याची छाप मुंबईच्या जवळचं ठिकाण म्हणजे वसई, ब्रिटिशांच्याही आधी पोर्तुगीजांनी ज्या विविध प्रांतात आपल्या वसाहती उभारल्या, त्या भारतातील काही महत्त्वाच्या प्रातांमध्ये वसईचाही समावेश होतो. त्यामुळे वसईत अनेक ठिकाणी गोव्यात असल्याचाच भास होतो. अशा मुंबईजवळच्या गोव्यात […]
मारुतीची Jimny देणार Thar ला टक्कर ! आत्तापर्यंत तब्बल 30 हजारांहून बुकिंग, सेफ्टीसह मायलेजही दमदार, किंमतही 10 लाखांच्या आत..
मारुती सुझुकी आता आपली न्यू Jimny ज्यांना ऑफ – रोडिंगची इच्छा आहे त्यांच्यासाठी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 4 डोअर्स आणि स्मॉल इंजिनसह, जिमनी महिंद्रा थारला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. पण मारुती सुझुकीला थारचे सिंहासन हलवणं जरा अवघड ठरू शकतं, मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये दर्जा आणि सेफ्टीबाबत नेहमीच प्रश्न निर्माण झाला आहे, कंपनीच्या बहुतांश गाड्या सेफ्टीच्या दृष्टीने […]
माजी सैनिकांसाठी आनंदाची बातमी ! प्राथमिक शाळांमध्ये पिटी शिक्षक पदी नेमणूक होणार, पहा, अशी होणार निवड प्रक्रिया..
आपल्या सैन्यातील शूर जवान, निमलष्करी जवान, पोलीस, सुरक्षा दलाशी संबंधित प्रत्येकजण, भारतमातेच्या रक्षणात सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात. माजी सैनिकांचे देशाच्या सुरक्षेसाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. परंतु आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता त्यांना शासकीय सेवेत सामावून घेणार असून प्राथमिक प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण मंत्री […]
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! गणवेश, बूट, पीटी ड्रेस खरेदी करण्यासाठी ₹ 2,642 होणार बँक खात्यात जमा, पहा, डिटेल्स
राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य – केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. अशाच एक योजनांपैकी राज्य सरकार समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थी हिताच्या योजना राबवल्या जातात. या समाजकल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शासकीय वसतीगृह व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना गणवेश, रेनकोट, बूट अशा शालोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न […]
BREAKING : तरुणांसाठी वाईट बातमी, राज्यातील 14956 पदांच्या पोलिस भरतीला स्थगिती ; कारण काय ?
राज्यातील तरुणांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (SRPF) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. ही जाहिरात प्रसिदध करण्यासंबंधीची तारीख […]
Electric Scooter : 181Km ची रेंज अन् टॉप स्पीड 116Km/h तेही EV स्कुटरला ; फक्त 1947 ग्राहकांना खरेदीची संधी ; पहा किंमत अन् डिटेल्स
शेतीशिवार टीम : 16 ऑगस्ट 2022 :- देशाच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) आपल्या मेगा इव्हेंटमध्ये अनेक घोषणा केल्या. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक कारवरील पडदा हटवल्यानंतर कंपनीने आपली सर्वात स्वस्त नवीन S1 इलेक्ट्रिक स्कूटर देखील लॉन्च केली. या-व्यतिरिक्त, या कार्यक्रमाच्या शेवटी, कंपनीचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी या स्वातंत्र्य दिनानिमित्त S1 प्रो खाकी […]
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी ‘हे’ 5 संकेत वेळीच ओळखा ; अन्यथा वेळ निघून गेल्यावर खूपच पस्तावाल, तब्येत सांभाळा…
शेतीशिवार टीम : 11 जुलै 2022 :- आपण अनेक ठिकाणी वैद्यकीय माहिती वाचतो, रोगांची लक्षणे वाचतो आणि मग आपल्या डोक्यात विचारांचे काहूर माजते. अनेक लक्षणे वाचली की नक्की कोणता आजार आपल्याला झाला, याबाबत गोंधळ होती. आज जगात हृदयविकाराने ग्रस्त लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( डब्ल्यूएचओ) च्या आकडेवारीवर विश्वास ठेवला तर दरवर्षी […]