गुंतवणूक करायची आहे पण टॅक्स पण वाचला पाहिजे ना ? ‘या’ योजनांमध्ये गुंतवा पैसे, मिळेल…
शेतीशिवार टीम, 16 जानेवारी 2022 : तुम्ही नोकरी करत असाल तर पहिल्या दिवसापासूनच गुंतवणूक करायला सुरुवात करावी. जर तुमचा पगार आयकर स्लॅब अंतर्गत येतो आणि तुमच्यावर टॅक्स आकारला जातो, तर तुम्ही अशा योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता, जिथे सरकारकडून…