अर्रर्रर्र हे काय झालं ! पतंग उडवता -उडवता हा व्यक्ती 40 फूट हवेत उडाला ; धक्कादायक VIDEO व्हायरल
शेतीशिवार टीम, 23 डिसेंबर 2021 : पतंग उडवणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक माणूस पतंग उडवत असताना अचानक हवेत उडाला.यानंतर बराच वेळ तो दोरीच्या सहाय्याने हवेत डोलत राहिला.
या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ 'श्रीलंका ट्विट' या…