PM Kisan Samman Yojana : खात्यात ‘या’ दिवशी दुपारी 12 वा. जमा होणार 10वा हप्ता ? आतापर्यंतची सर्वात…
शेतीशिवार टीम, 22 डिसेंबर 2022 : PM Kisan 10th Instalment LIVE : PM सन्मान निधीच्या 10व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. खरं तर, PM किसान सन्मान निधीच्या नवीन हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. यासंदर्भात लाभार्थी…