Take a fresh look at your lifestyle.

Electric Rickshaw : 3 लाखाच्या रिक्षावर तब्बल 80 हजाराचे अनुदान, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य,…

ध्वनी प्रदूषणास आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षांना महापालिका 30 हजार रूपयांचे अनुदान देणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी व अर्ज करण्यास 7 जुलैपासून नियोजन पालिकेच्या विद्युत विभागाने केले आहे. केवळ 2 जुलै 2021 नंतरच्या एल फाईव्ह एम या…

Pune : पुणे महापालिकेतील ही 2 गावे होणार नगरपरिषद, जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील; अहवाल राज्य…

फुरसुंगी आणि उरुळी देवाची या महापालिकेतील गावांमध्ये समाविष्ट झाल्यानंतर अनेक विकासकामे हाती घेण्यात आली असून, ही गावे महापालिकेतच समाविष्ट व्हावी या बाजूने दोन हजार नागरिकांनी सहमती दर्शवली आहे. तर, स्वतंत्र नगर परिषद झाल्यास राज्य…

Mumbai Metro : ठाण्यातून मीरा रोड अवघ्या 15 मिनिटांत..! मेट्रो-10 मार्गाचा लवकरच होणार श्रीगणेशा,…

ठाणे ते मुंबई उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गाच्या बांधकामाचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे. मेट्रो 10 कॉरिडॉरच्या प्रस्तावाला सरकारने 2019 मध्ये मंजुरी दिली होती. शासन मान्यता मिळून जवळपास तीन वर्षे उलटली तरी या मेट्रो मार्गाचे काम सुरू…

IMD Alert : पुढील 48 तासांत सोसाट्याच्या वाऱ्यासह ‘या’ जिल्ह्यांत ढगफुटी, हवामान…

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने येत्या 48 तासांत कोकण, ठाणे, मुंबई, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी ढगफुटी सह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता…

Onion Price : उन्हाळ कांद्याची आवक वाढली, या बाजार समितीत कांद्याला 2 हजार 651 चा दर, पहा आजचे कांदा…

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर 2 हजार 45 वाहनांमधून सर्वाधिक 40 हजार 118 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान 700 हजार तर कमाल 2 हजार 651 रुपये दर मिळाला. यंदाच्या हंगामातील ही विक्रमी आवक ठरली आहे.…

Bullet Train : भारतातल्या पहिल्या बुलेट ट्रेनने पकडला वेग, एकाच महिन्यात बांधले 3 पूल ; पहिला टप्पा…

बुलेट ट्रेन प्रकल्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरचे (MAHSR) काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, काम वेगाने सुरू असून गुजरातमध्ये एका महिन्यात तीन नदीवरील पूल बांधण्याची माहिती दिली. हायस्पीड कॉरिडॉर…

ठाणे – मुंबईकरांना समुद्रातून मिळणार चौथी Lifeline..! लोकल, बेस्ट, मेट्रोनंतर आता वॉटर टॅक्सी,…

लोकल ट्रेन नसत्या तर हे शहर कधीच देशाची आर्थिक राजधानी बनले नसते. बेस्टच्या बसेस नसत्या तर मुंबईकर लोकलमधून उतरल्यानंतर वेळेवर ऑफिस किंवा घरी पोहोचले नसते. गेल्या काही वर्षांत मुंबईच्या या दोन लाईफ लाईनचा भार वाढला, त्यामुळे मेट्रोचे जाळे…

OPS Vs NPS : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! NPS मध्येच मिळणार किमान 45% पेन्शन, केंद्र सरकारकडून NPS…

जुनी पेन्शन योजना विरुद्ध राष्ट्रीय पेन्शन योजना या राजकारणात केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, वित्त विभाग नवीन मार्केट लिंक्ड पेन्शन स्कीममध्ये बदल करण्याचा…

Pune Ring Road : रिंगरोड प्रोजेक्टला गती, निविदा प्रक्रियेत 28 इन्फ्रा कंपन्यांचा सहभाग,…

136.80 किमी लांबीच्या पुणे रिंगरोडच्या निविदा प्रक्रियेत 28 इन्फ्रा कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये L&T, GR Infraprojects, Afcons Infra, IRB इन्फ्रास्ट्रक्चर आणि IRCON इंटरनॅशनल यासह बांधकाम उद्योगातील काही प्रमुख काँट्रॅक्टर्सनी…

बॅंकेतला जॉब सोडून फक्त ‘या’ 3 पिकांची केली शेती, आज वर्षाला 25 कोटींचा टर्नओव्हर,…

आजही अनेक शेतकरी शेतीची कामे करून लाखोंची कमाई करत असून आपले घरगुती जीवन यशस्वी बनवत आहे. सध्या शेतीतून पैसे कमवायचे असतील तांत्रिक शेती करण्याचा सल्ला अनेक जाणकार देत असतात. परंतु आज आपण अशा युवा शेतकऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यांची…