Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Career

पुणे विभागात 1 लाख 75,000 कोटींचे प्रोजेक्ट ! पुणे – सातारा रोडवर डबल डेकर; पुणे – शिरूर…

पुण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे 40 हजार कोटींचे पूल उभारण्यात येतील. शिवाय, पुणे - बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय रस्ते…

Pune Metro : शिवाजीनगर – हिंजवडी – माण मेट्रोच्या कामाला मिळणार गती ; उपमुख्यमंत्री अजित…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूककोंडीवर तत्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर - हिंजवडी - माण मेट्रोच्या…

Caste Validity Certificate: आता फक्त 8 दिवसातंच मिळणार जात वैधता प्रमाणपत्र, पहा कागदपत्रे अन्…

विद्यार्थ्यांनी ते ज्या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहेत, तेथील कागदपत्रे घेऊन समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी तत्काळ अर्ज करावा,असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रमाणपत्र न मिळाल्याने कोणाचा प्रवेश रद्द झाला किंवा प्रवेश मिळू…

कहरचं ! एका Aadhaar नंबरहुन खरेदी केले 656 सिमकार्ड, तुमच्या ID वरही कोणी फेक सिम घेतलं नाही ना?…

एका व्यक्तीने हळूहळू एवढी मोठी फसवणूक केली की, जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. तामिळनाडूतील विजयवाडा येथील एका व्यक्तीने एका आधार कार्डमधून 656 सिम खरेदी केले. मीडिया रिपोर्टनुसार, तामिळनाडूच्या…

CIBIL स्कोअर खराब आहे का, Loan कसं मिळेल मग? या 7 टिप्स वापरा अन् आता Paytm, Google Pay वरही असं करा…

तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, तर कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोअर तपासते..जर CIBIL स्कोअर खराब असेल तर झटपट कर्ज मिळण्याच्या मंजूरीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. जरी तुम्हाला कर्ज मंजूर झाले तरी व्याजदर खूप जास्त लावले…

Tomato Price : टोमॅटोची लाली उतरली ! एका दिवसात टोमॅटोचे दर 40 टक्क्यांनी घसरले, प्रति कॅरेट 1000…

टोमॅटोच्या दराने यापूर्वी विक्रम केला होता. दिल्ली - एनसीआर, बेंगळुरू आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये टोमॅटोची 280 रुपये किलोपर्यंत विक्री झाली. महाराष्ट्रातही टोमॅटोच्या भावाने मध्यमवर्गीय कुटुंबांना हैराण केले आहे. आता टोमॅटोचे भाव उतरू लागले…

शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा झटका ! पुणे पालिकेतील फुरसुंगी, उरुळी देवाची गावे वगळण्याच्या…

पुणे महापालिका हद्दीतील दोन गावे बेकायदेशीररीत्या वगळणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे वगळण्याच्या राज्य…

Mumbai Metro14 : आता बदलापूर – कांजूरमार्गही मेट्रोने जोडणार.. 45Km अंतरासाठी 15,000 कोटींचा…

बदलापूर महापे कांजूरमार्ग या 45 किमी लांबीच्या मेट्रो 14 च्या प्रत्यक्ष कामकाजासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मेट्रो 14 मार्गिकेमुळे महानगर परीक्षेत्रातून कामानिमित्त मुंबईत धावणाऱ्या…

Mumbai MHADA Lottery Draw 2023 : मुंबईतील 4082 घरांच्या सोडतीबाबत मोठं अपडेट, गृहनिर्माण मंत्री अतुल…

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांच्या सोडतीची अर्ज स्वीकृती मुदत संपून तब्बल 1 महिना उलटल्यानंतर सोडत काढण्यासाठी 14 ऑगस्टचा मुहूर्त निघाला आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी वांद्रे येथील म्हाडा भवनात दिलेल्या भेटीदरम्यान पार…

Talathi Bharti 2023 : तलाठी परीक्षेच्या तारखा जाहीर, परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरात जॅमर ;…

भूमिअभिलेख विभागाच्या वतीने तलाठी (गट - क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या दरम्यान होणार आहेत. परीक्षेची पूर्वतयारी झाली असून उमेदवारांना केंद्राचे नाव किमान…