Browsing Category
Maharashtra
विखेंकडून 50 लाख रुपयाची ऑफर! अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांचा खळबळजनक आरोप..
भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात हरकत घेऊ नये म्हणून विखे यांच्या समर्थकांनी ५० लाख रूपयांची ऑफर दिली होती असा खळबळजनक आरोप अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांनी केला आहे. आम्ही अनिलभैय्या राठोड यांचे मावळे आहोत. ५० लाखाच्या ऑफरला…
Onion Export : गुजरातचा कांदा परदेशात, महाराष्ट्रात मात्र बंदी! सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील…
निर्यातबंदी असतानाही केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत 2000 टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. याचा प्रामुख्याने गुजरातमधील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी घेतलेल्या या निर्णयावर आता प्रश्न उपस्थित…
विखेंचा परंपरेप्रमाणेे डमीचा डाव ! निलेश साहेबराव लंके यांचा डमी अर्ज दाखल, महाविकास आघाडीचा विखेंवर…
विखे घराण्याच्या ५० वर्षाच्या राजकारणाच्या परंपरेप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणूकीतही त्यांनी नीलेश साहेबराव लंके या डमी उमेदवाराला निवडणूकीच्या रिंगणात उतरवून रडीचा डाव खेळल्याचा आरोप शुक्रवारी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत…
विखे कुटुंबातील नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले ! शरद पवार यांची विखे पिता पुत्रावर घणाघाती…
स्व.धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव विखे यांनी आशिया खंडातील पाहिला सहकारी साखर कारखाना उभा केला.त्यानंतर विखे यांच्या नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले असा सवाल करतानाच,त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असून आपले अपयश झाकण्यासाठी ते आता टीका…
अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीची ताकद वाढली ! संभाजी ब्रिगेडचा उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा..
संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या नाशिक येथे झालेल्या मीटिंग मध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यांनातर संभाजी ब्रिगेड अहमदनगर दक्षिणच्या वतीने आज महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके…
समाजासाठी काम करणाऱ्याला संपत्तीचा मोह नसतो ; नीलेश लंके यांचे प्रतिपादन..
समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला कधीही संपत्तीचा मोह नसतो. संपत्तीसाठी मी कधीही विचार केला नाही. समाजसाठी काम करणे हेच माझे उद्दीष्ट असल्याचे सांगत आ. नीलेश लंके यांनी गेल्या साडेचार वर्षात त्यांच्या कमी झालेल्या संपत्तीबददल तसेच वाढलेल्या…
निलेश लंके यांच्या प्रचारार्थ महाआघाडीचा नगर तालुक्यात प्रचार दौरा
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीच्या वतीने नगर तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा बुधवार (दि.२४) पासून सुरू करण्यात आला आहे.…
डॉ. सुजय विखेंच्या संपत्तीपुढे लंके मात्र कुठेच नाही ! विखेंच्या संपत्तीत कोट्यवधींची वाढ, तर…
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार खा. डॉ. सुजय विखे व नीेलश लंके यांच्या मालमत्तेमध्ये कमालीचा फरक दिसून येतोय. दोन्ही उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून विखेंची मालमत्ता…
निलेश लंके राज्यात सर्वात गरीब उमेदवार ! जंगम मालमत्ताही घटली अन् कर्जातही झाली मोठी वाढ..
लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांची सन २०१९ च्या तुलनेत स्थावर आणि जंगम मालमत्ता घटली असून त्यांचे कर्जही वाढले आहे ! राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या मालमत्तेत पाच वर्षांच्या कालवधीमध्ये प्रचंड वाढ होत असताना लंके…
सर्वसामान्य जनता माझ्यासोबत, विक्रमी मतांनी विजयी होणार ! आ. निलेश लंके यांचा विजयाबद्दल…
गेल्या 50 वर्षापासूनच्या विखे कुटुंबाच्या कुट नितीला सर्वसामान्य जनता कंटाळली असून मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वसामान्य जनता माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होईल असा आत्मविश्वास आमदार…