Browsing Category
Maharashtra
काळे मक्याचे कणीस शेतकऱ्यांना करणार मालामाल ! एका कणसाची किंमत 200 रुपये, कुठून खरेदी कराल बियाणे?
पांढऱ्या आणि पिवळ्या मक्याच्या कणसाचे नाव तुम्ही तर ऐकले असेलच. पण आज आपण काळ्या मक्याच्या कणसाबद्दल जाणून घेणार असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या काळ्या मक्याच्या एका कणसाचा भाव बाजारात 200 रुपये आहे. आता भारतातही काळ्या मक्याची लागवड केली…
BREAKING : पशुपालकांसाठी शासनाची योजना । 10 शेळ्या, 1 बोकडासाठी मिळवा 1 लाख 3000 रु. अनुदान ; पहा…
शेळीपालन अनुदान योजनेसंदर्भात राज्य शासनाने दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय 26 जुलै 2022 रोजी घेण्यात आले आहे. या शासन शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यांमध्ये दोन योजना राबविण्याकरिता मंजुरी देण्यात आली असून या योजनांच्या मार्गदर्शक सूचना…
विदर्भ – मराठवाड्यातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मेघगर्जनेसह गारांचा पाऊस ! पावसाचा यलो…
राज्यातील उन्हाचा पारा घसरला असून, 44 अंशांवर गेलेला पारा दोन पॉईंटने घटून 42 अंशांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. बुधवारी (दि. 8 मे) मालेगाव येथे सर्वाधिक 42.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान,…
वसंतराव नाईक विकास महामंडळ योजना : 2022 | ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार बिनव्याजी 1…
शेतीशिवार टीम,18 मे 2022 :- इतर मागास बहुजन कल्याण विभागातंर्गत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेची कर्जमर्यादा 25 हजार रूपये वरून 1 लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आली असून…
पीक फवारणी यंत्र योजना : 2022 ! पीक फवारणी यंत्रावर मिळवा 3000 ते 1 लाख 25000 पर्यंत अनुदान !
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र DBT सरकारी योजना सुरू केली आहे, या योजनेचे नाव महा DBT शेतकरी योजना म्हणजेच महाराष्ट्र थेट लाभ शेतकरी योजना आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या योजनेला महा डीबीटी (Maha DBT)…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुखद धक्का! ‘या’ 3 बाजार समितीत कांदा प्रतिक्विंटल 2,500 पार,…
अखेर कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला. राज्यातील बहुतेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये सोमवारी 1800 रुपये पार क्विंटल दराने विकला गेलेला कांदा मंगळवारी म्हणजेच दुसऱ्याच दिवशी 2,700 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. एकाच…
Weather Alert : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत 7 ते 11 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट,…
आजकाल भारतातील अनेक भागात हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे काही ठिकाणी तापमान वाढत आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून त्यामुळे…
कांदा निर्यात बंदीमुळे आता संत्रा उत्पादकही संकटात ! 20 रुपये प्रति-किलो कमी दराने विकला जात आहे…
संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना कांडा निर्यातबंदीचा मोठा फटका बसला आहे. परकीय व्यापार धोरणे, बाजार शक्ती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अवलंबित्व यांच्या जटिल जाळ्यामुळे मुख्य निर्यात बाजार असलेल्या…
सुजय विखे यांच्या पन्नास वर्षाच्या यंत्रणेला निलेश लंके यांच्याकडून धक्का !
डमी नीलेश लंके यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, एम आय एम च्या उमेदवारांची माघार
निवडणुकी आधीच निलेश लंकेनी विखेंना दाखवले आसमान ,पन्नास वर्षांचा यंत्रणेचा बागुलबुवा फुटला
नगर -
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी उमेदवारी करून रंगत आणली आहे.विखे कुटुंबाचे नेहमी वर्चस्व स्थानिक पुढाऱ्यांवर होते.यावेळी देखील विखे यांच्याच इशाऱ्यावर अनेक डमी उमेदवार उभे होते.निलेश लंके यांच्या नावाचे साधर्म्य…