Gairan Land : गायरान जमिनीवरील अतिक्रमणांबाबत मोठं अपडेट, आता 27 फेब्रुवारीपर्यंत…
गायरान जमिनीवरील अतिक्रमणांसंदर्भात राज्य सरकारची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. उच्च न्यायालयाने या नोटिसींना स्थगिती दिलेली असतानाही राज्यातील काही जिल्ह्यांतील जिल्ह्याधिकारी, तहसीलदारांनी नोटीस बजावल्याने उच्च न्यायालयाने नाराजी…