Take a fresh look at your lifestyle.

Delhi – Mumbai Expressway : 220Km चा पहिला टप्पा होणार खुला, मुंबईतील JNPT मधून सुरु होणार…

दिल्ली - मुंबईला ये - जा करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्या देशाचे केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे खुला होण्याचे संकेत दिले आहे. त्यांनी ट्विटरवर या एक्स्प्रेसवेचे…

Republic Day 2023 : भारताला आत्तापर्यंत 9 नावांनी ओळखलं जातं, तुम्हाला माहिती आहे का…

भारताचे जुने नाव भारत नसून शतका-नुशतके भारत वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारताचा दक्षिण आशियाचा एक भाग म्हणून प्राचीन हिब्रू ग्रंथांमध्येही उल्लेख आहे. शतकानुशतके भारतावर विविध राष्ट्रांनी आणि राज्यकर्त्यांनी…

Mumbai Metro: मेट्रो 2 अ व मेट्रो 7 वर रोज 3 लाखांहून अधिक प्रवासी ; पहा, रूट चार्ट, टाइम टेबल अन्…

दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो 2 अ आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7 या दोन्ही मेट्रो मार्गिका शुक्रवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर 4 दिवसांत मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे…

नागपूर – गोवा शक्तिपीठ एक्स्प्रेस-वे : राज्य सरकारकडून मंजुरी; DPR साठी 3 निवीदा, पहा 760Km…

महाराष्ट्राच्या दळणवळणात क्रांती घडवण्यासाठी समृद्धी महामार्गानंतर राज्य सरकारने नागपूर - गोवा ग्रिनफिल्ड द्रुतगती महामार्ग बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे. हा एक्स्प्रेसवे 760 किमी लांब असून त्याद्वारे महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांसह राज्यातील…

पुणे-बंगळूर, पुणे-औरंगाबाद एक्स्प्रेस-वेमुळे जमीनमालकांना सोन्याचे दिवस; ‘या’ तालुक्यात…

सध्या राज्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यांना कमी वेळात जोडण्यासाठी महामार्गांचे जाळे निर्माण केले जात आहे. यामध्ये आत्ताच सुरु झालेला मुंबई - नागपूर समुद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लक्ष वेधून…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता Combine Harvester साठी मिळणार 11 लाखांपर्यंत सब्सिडी, MahaDBT पोर्टलवर…

शेतकरी शेतीसाठी ट्रॅक्टरसह अनेक प्रकारची कृषी यंत्रे खरेदी करतात. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभही दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात ही कृषी यंत्रे मिळतात. विविध राज्य सरकारे शेतकऱ्यांना त्यांच्या विहित नियमांनुसार कृषी…

Agriculture Loan : आता पीककर्जासाठी होणार आधार लिंकिंग..! ‘या’ शेतकऱ्यांना बसणार चाप,…

शेतीसाठी पीककर्जाच्या व्याजावर सरकारकडून विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. हे अनुदान मिळवण्यासाठी अनेक शेतकरी जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत, खासगी बैंकातून पीककर्ज घेत असतात. काही जण एकाच पीक क्षेत्रावर दोन - दोन बँकांतून…

Cotton Rate: 10 हजारांवर पोहचलेलं पांढरं सोनं 7 हजारांवर..! शेतकरीराजा हवालदिल, पहा बाजारसमितीतले…

ऑक्टोबर महिन्यात नऊ हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव गाठलेल्या कापसाच्या भावात सध्या मागील काही दिवसापासून सतत घसरण होत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढेल म्हणून कापूस घरातच साठवून ठेवला आहे.…

MHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! 4 हजार घरांसाठी सोडत जाहीर ; पहा कसं असणार घर,…

महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्च 2023 या महिन्यात जवळपास 4 हजार घरांची सोडत निघणार आहे.फेब्रुवारी महिन्यात अर्ज विक्री प्रक्रिया तर मार्च महिन्यात सोडत असे नियोजन करण्यात आले असून…

Pune – Miraj Railway : दुसऱ्या मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण, 18 हेक्टरसाठी 47 कोटींचा मोबदला;…

बहुप्रतीक्षित पुणे- मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची 100 टक्के कार्यवाही पूर्ण केली असून, रेल्वेलाइनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. दुहेरी मार्गावरून रेल्वेवाहतूक सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी,…