Pune : शिरूर तालुक्यातही सोयाबीनचा यशस्वी प्रयोग; एक एकरात घेतलं 13 क्विंटल उत्पन्न, पहा…
सोयाबीन म्हटलं की, सर्वप्रथम नाव समोर येत ते मराठवाड्याचं त्याला कारणही तसचं आहे म्हणा, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. हेच कारण आहे की, मराठवाड्याला सोयाबीनचे आगार असेही म्हणतात. मात्र, पुणे जिल्ह्यातील परिसरात…