शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! नवा GR आला, पुणे-औरंगाबादसह ‘या’ 10 जिल्ह्यांसाठी तब्बल 1200…
राज्यात परतीच्या पावसामुळे सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठं नुकसान झालेलं होतं. या नुकसान ग्रस्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याकरता आज 17 नोव्हेंबर 2012 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय घेऊन 10…