1 लाखांपेक्षा जास्त खरेदी केली ही स्वस्त 7-सीटर MPV ; किंमत 6 लाखांपेक्षा कमी !
शेतीशिवार टीम, 18 फेब्रुवारी 2022 : देशातील सर्वात सर्वात स्वस्त 7- सीटर MPV ही Renault Triber ही ठरली आहे. या कारने 1 लाख युनिटचा मोठा टप्पा ओलांडला आहे. Renault Triber कंपनीने 2019 मध्ये लॉन्च केली होती.
Renault Triber 7-Seater MPV…