Take a fresh look at your lifestyle.

Share Market : 1 रुपयांचा हा शेयर्स पोहचला 71.30 वर ; 1 लाखांचे झाले 71 लाख, तुमच्याकडे आहे का?

शेतीशिवार टीम, 13 जानेवारी 2022 : कोरोनाच्या काळात शेअर बाजार (Stock Market) मध्ये चांगली वाढ झालेली दिसत आहे. या काळात पेनी स्टॉक्सने दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सच्या तुलनेत गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. पेनी स्टॉकमध्ये…

Morning Motivation : चांगलं आरोग्य आणि सकारात्मक जीवनासाठी स्वतःमध्ये करा ‘हे’ 5 बदल ;…

शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : निरोगी लाइफस्‍टाइलसाठी निरोगी खाणं-पिणं पुरेसं नसतं, यासाठी सकारात्मक विचार,मनाची एकाग्रता, स्ट्रेस फ्री राहणे इत्यादी असे अनेक तथ्ये आहेत, जी तुम्हाला निरोगी जीवन जगण्यास मदत करतात. मोकळेपणाने आयुष्य…

UPSC Interview 12 Questions : Google एका सेकंदात किती पैसे कमावतो ?

शेतीशिवार टीम, 1 फेब्रुवारी 2022 : : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत.…

Share Market : वॉरेन बफेचा ‘हा’ नियम पाळला अन् गुंतवणूकदारांनी 1 लाखांचे कमावले तब्बल…

शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी, 'खरेदी करा अन् विसरून जा' या धोरणाचा अवलंब करण्याशिवाय श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नाही. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी एकदा सांगितलं होतं की, जर एखादा…

राज्यात कोरोनाचा पुन्हा ‘स्फोट’ ; दिवसभरात आढळले तब्बल 46 हजार नवे रुग्ण !

शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : राज्यात गेल्या 2 दिवसांत रुग्णसंख्येत काहीशी घट पाहायला मिळाली होती परंतु आज पुन्हा राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आहे असून राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 2 लाख 25 हजार इतकी आहे.…

अर्जुन कपूरचे मलायका सोबत ब्रेकअप ? आता ‘या’ अफवांवर अर्जुन भडकला…

शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आज सकाळपासून समोर येत आहेत. या बातमीने अर्जुन आणि मलायकाच्या चाहत्यांची मनं तुटली आहेत. खरं तर गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर…

Share Market : या शेयर्सनं आधी केलं मालामाल अन् आता कंगाल ; 6 महिन्यांत दिले 0% रिटर्न्स

शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : पूर्वी गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणारा स्टॉक आता कंगाल करताना दिसून येत आहे. या शेयर्सनं गेल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना शून्य स्टॉक रिटर्न मिळाला आहे. आता या शेयर्समधून गुंतवणूकदार बाहेर पडत आहेत. आपण…

BREAKING : अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्रिपदी कोण, …अखेर ‘या’ नेत्‍याची लागणार वर्णी…

शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं अहमदनगरच्या नूतन पालकमंत्रीपदी कोण ? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कारण राज्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी अहमदनगरचे पालकमंत्रिपद…

BSNL चे 4 स्वस्त प्लॅन ; मोफत कॉलिंगसह 112GB पर्यंत डेटा

शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : बीएसएनएल (BSNL) ने 4 उत्तम असे प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. चारही BSNL च्या आर्थिकदृष्ट्या रिचार्ज प्लॅन आहेत. 4 पैकी 3 रिचार्ज प्लॅन 200 रुपयांपेक्षा कमी आहेत, तर एक प्लॅन 347 रुपयांचा आहे.…

राज्यात Corona लसीचा एकही डोस न घेणाऱ्यांचा धक्कादायक आकडा पहा ; आरोग्य विभागही चिंतेत !

शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1 लाख 94 हजार 720 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दैनंदिन संसर्गाचे प्रमाणही 11.05 टक्क्यांपर्यंत वाढलं…