Share Market : या 3 शेअर्सने एक लाखांत केलं करोडपती ; दिले 22000% हुन अधिक रिटर्न्स
शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : केमिकल स्टॉक्स (Chemical Stocks) ने गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न्स दिले आहे. गेल्या 10 वर्षात काही केमिकल स्टॉक्सनी लोकांना मालामाल केले आहे. या केमिकल स्टॉक्समध्ये गुंतवलेल्या एक लाख रुपयांची इनवेस्टमेंट…