‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिर्दो चा अपघात ; डोक्याला गंभीर इजा ; 6 तास होऊनही…
शेतीशिवार टीम, 28 डिसेंबर 2021 : 'बचपन का प्यार' हे गाणं गाऊन सोशल मीडियावर लोकप्रिय झालेला सहदेव दिर्दो रस्ता अपघाताचा बळी ठरला आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून सहदेवला कोसुकमा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सहदेववर आयसीयूत…