PCMC-PMAY : आकुर्डी, पिंपरीत फक्त 7 लाख 35 हजारांत फ्लॅट ! 1,138 घरांसाठी अर्ज सुरु, पहा कागदपत्रे…
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आकुड़ी व पिंपरीतील उद्यमनगर येथील गृहप्रकल्पातील सदनिकांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही प्रकल्पातील एकूण 1 हजार 138 सदनिकांसाठी महापालिकेने अर्ज मागविले आहेत. येत्या 28 जूनपासून ही अर्जप्रक्रिया सुरू…