Business Idea: फक्त 10,000 रु. गुंतवून 1 एकरात ‘ही’ 100 झाडे लावा, 10 वर्षांत 1 झाड 1.50…
पेट्रोल, डिझेल, रासायनिक कीटकनाशके व खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेती करणे हा सध्या तोट्याचा सौदा ठरत आहे. त्यामुळे जागरूक शेतकरी पारंपरिक ऊस, बटाटा, गहू, भातशेती सोडून चंदन शेतीकडे वळताना दिसत आहे. यूपीच्या बिजनौरमध्ये, देखील बरेच शेतकरी…