अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी संधी! आपले सरकार सेवा केंद्र अर्ज झाले सुरु, पहा पात्रता, कागदपत्रे,…
आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जासंदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील रिक्त असलेल्या 32 जागांकरता अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले आहेत आणि यांच्या…