36Km मायलेज देणारी CNG कार फक्त 5 लाखांत ; पहा, देशातील सर्वात स्वस्त टॉप 5 CNG Cars…
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत, इंधनाचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत, त्यामुळे ड्रायव्हिंगचा खर्च खिशाला परवडेनासा झाला आहे, त्यामुळे CNG गाड्या अजूनही स्वस्त आणि चांगला ऑप्शन ठरत आहे. आता अशा परिस्थितीत जर तुम्ही…