Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Career

सोलापूरच्या शेतकऱ्याची कमाल! 92 गुंठ्यात तब्बल 245 टन ऊस, 2 एकरातून कमावला तब्बल 9 लाखांचा नफा;…

सोलापूर जिल्हा माढा तालुक्यातील परिते येथील गणेश भिवाजी बाबर या युवा शेतकऱ्याने प्रति एकरी 109 टन ऊस उत्पादन घेतले असून, त्यांना 92 गुंठ्यात 251 टन ऊस उत्पादन मिळाले आहे. गणेश बाबर यांनी आपल्या 92 गुंठे जमिनीत नांगरट, मेहनत मशागत करून…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक Good News, महागाई भत्त्यात जबरदस्त वाढ, थेट 51% पोहचणार, पहा नवं…

5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या अन् 3 डिसेंबरला 4 राज्यांचे निकाल जाहीर झाले असून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यात भाजपने प्रचंड मोठा विजय मिळवला आहे. अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक नवं अपडेट समोर आलं आहे. जानेवारी 2024 च्या…

शासन निर्णय! राज्यातील खंडकरी शेतकरी होणार हक्काच्या जमिनीचे मालक, वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये असे…

भोगवटा वर्ग 2 वरून भोगवटा 1 करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी हक्क प्राप्त होणार आहे आहे. खंडकरी शेतकऱ्यांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार असून…

नवनिर्वाचित सरपंच – सदस्यांना मोठा दिलासा! ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च सादर करण्याबाबत…

ग्रामपंचायत निवडणुकांतील सर्व उमेदवार टू व्होटर ॲपबरोबरच आता पारंपरिक पद्धतीनेदेखील (ऑफलाइन) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करू शकतात, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या…

Pune Ring Road : रिंगरोडविरोधी कृती समितीच्या पाठपुराव्याला यश, जिल्ह्यातील ‘ही’ 5 गावे…

भोर तालुक्यातील कांजळे, केळवडे, कांबरे, खोपी, नायगाव ही गावे रिंगरोड प्रकल्पातून वगळली असून, सातबारा उताऱ्यावरील 'रिंगरोड राखीव' नोंद रद्द करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे रिंगरोडविरोधी कृती समितीच्या लढ्याला यश आले आहे.…

Railway Bharti 2023 : RRC गोरखपुरमध्ये 10 वी – ITI पासवर विनापरीक्षा डायरेक्ट भरती; पहा…

तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) नॉर्थ ईस्टर्न रेल्वेने 1100 हून अधिक शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट…

7/12 e-Ferfar : आजपासून फिफो योजना महाराष्ट्रभर लागू, 7/12, पोटहिस्सा दुरुस्तीसह ‘ही’ कामे 3…

तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडील ई फेरफार मंजूर करतेवेळी प्रथम प्राप्त, प्रथम निर्गत अर्थात 'फर्स्ट इन फर्स्ट आउट' (फिफो) ही योजना लागू करण्यात आली होती. आता राज्यातील सर्व तहसीलदारांच्या पातळीवरही प्रथम प्राप्त प्रथम निर्गत ही योजना 1…

Pune : खराडीत IT Hub मुळे 10 वर्षांत कायापालट! बेरोजगारांचा ओढा वाढला, फ्लॅटचे दर 25 लाखांपासून…

आयटी हबमुळे पुणे शहराच्या पूर्व भागातील खराडी गावाची गेल्या 12-15 वर्षांत ओळख पार बदलून गेली. नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे मोठमोठे प्रकल्प उभे राहिल्याने व्यावसायिक प्रकल्पासह निवासी सदनिकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. गेल्या 12-15…

सावधान ! विहीर मंजूर करून देण्यासाठी दलाल सक्रिय; मागेल त्याला मिळतंय 4 लाखांचे अर्थसहाय्य, अशी आहे…

महाराष्ट्रातील पंचायत समिती अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण योजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर मंजूर करण्यासाठीच्या कोणत्याही प्रलोभन अथवा भूलथापांना बळी न पडता नियमानुसार ग्रामसभेमार्फत अर्ज कार्यालयात सादर करावा, असे आवाहन पंचायत समितीचे…

MHADA Lottery Pune 2023 : 5863 घरांच्या सोडतीच्या निकालाची तारीख ठरली! ‘या’ दिवशी पार…

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाची सप्टेंबर महिन्यात साडेपाच हजार सदनिकांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीच्या निकालाचा मुहूर्त सापडला आहे. पालकमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तसेच म्हाडाचे…