ब्रेकिंग : टेन्शन वाढलं ! दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेले 9 जण कोरोना पॉझिटिव्ह !
शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : कर्नाटकात ओमिक्रॉन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर मुंबईत भीतीचं वातावरण पसरलं आहे. 10 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेले 9 आंतरराष्ट्रीय प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह…