Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Maharashtra

धक्कादायक ! भांडण विकोपाला गेल्याने पती-पत्नीनं घेतलं पेटवून, 3 वर्षाच्या चिमुकल्यासमोरचं दोघांचाही…

शेतीशिवार टीम, 16 जानेवारी 2022 : भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी पैशामुळे घरात झालेल्या किरकोळ भांडणातून पत्नीने रॉकेल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतल्याने वाचवायला गेलेल्या…

नागवडे गटाने पाचपुतेंचा 21-0 ने उडवला धुव्वा ; प्रतिभाताई पाचपुतेंसह अनेक दिग्गज पराभूत…

शेतीशिवार टीम, 16 जानेवारी 2022 : श्रीगोंदा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी किसान क्रांती पॅनेलने प्रत्येक गटात अधिक मताधिक्याने 21-0 अशी आघाडी घेऊन कारखान्याच्या इतिहासातील सर्वांत…

ब्रेकिंग : आ. बबनराव पाचपुतेंना मोठा धक्का ; महिला प्रतिनिधी गटातून पत्नीचा पराभव…

शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : श्रीगोंदा तालुक्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल पार पडली असून आज सकाळपासून मतमोजणी सुरु आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे…

अहमदनगर हादरलं ; मार्केट यार्ड परिसरातील चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली अन्…

शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : मार्केट यार्ड येथील एका दुकानातील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळे 19 वर्षीय तरुण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.15) दुपारच्या सुमारास घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले…

व्हिडीओ : विजयी जल्लोषात राजेंद्र नागवडेंची जीभ घसरली ; बाळासाहेब नाहाटांबाबत म्हणाले…

शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : श्रीगोंदा गटाच्या विजयानंतर नागवडे कारखान्याच्या 12 जागांवर राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनलने विजय मिळवत बहुमत मिळवलं आहे. तर सोसायटी मतदार संघातही राजेंद्र नागवडे यांनी मोठा विजय मिळवत बाळासाहेब…

ब्रेकिंग : किसान क्रांती पॅनलची बहुमताच्या दिशेने वाटचाल ; तर सोसायटी मतदारसंघातही राजेंद्र नागवडे…

शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : श्रीगोंदा गटाच्या विजयानंतर नागवडे कारखान्याच्या 12 जागांवर राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनलने विजय मिळवत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे…

ब्रेकिंग : नागवडे कारखाना निवडणुक ; 21 जागांपैकी 17 जागांचे निकाल हाती…

शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : श्रीगोंदा तालुक्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल पार पडली असून आज सकाळपासून मतमोजणी सुरु आहे.    यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र…

ब्रेकिंग : PDCC Bank : अध्यक्षपदासाठी अनेकांची नावं चर्चेत पण, अजितदादांनी ‘या’ नावावर…

शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीनंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अजितदादांची बैठक पार पडली. या पदासाठी शिरूरचे आ. अशोक पवार, आ. दिलीप मोहिते पाटील, माजी आ. रमेश…

BREAKING : अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्रिपदी कोण, …अखेर ‘या’ नेत्‍याची लागणार वर्णी…

शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं अहमदनगरच्या नूतन पालकमंत्रीपदी कोण ? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कारण राज्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी अहमदनगरचे पालकमंत्रिपद…

ब्रेकिंग : येत्या काही दिवसांत भाजपचे 13 आमदार पक्ष सोडणार – शरद पवारांचा दावा…

शेतीशिवार टीम, 11 जानेवारी 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा उतरणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार…