Browsing Category
Maharashtra
ताडीचे अतिसेवन बेतलं जीवावर, दोन तरूणांचा मृत्यू ; रुग्णालयात जाईपर्यंतच सोडला जीव…
शेतीशिवार टीम, 11 जानेवारी 2022 : ताडीचे अतिसेवन केल्याने दोन युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील कोपर परिसरात घडली आहे. सचिन पाडमुख (वय 22) व स्वप्नील चोळके (वय 30) अशी दोन्ही मृत युवकांची नावे आहेत.
यामधील स्वप्नील…
भारतरत्न लता मंगेशकर कोरोना पॉझिटिव्ह, ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल…
शेतीशिवार टीम, 11 जानेवारी 2022 : देशभरात ज्या वेगाने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत त्यामुळे सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक स्टार्स तिसऱ्या लाटेच्या विळख्यात सापडले आहेत. आता ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचीही…
BREAKING : 5 राज्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं ; कधी कुठे निवडणुक ? नियम अन् काय आहे निर्बंध ? घ्या…
शेतीशिवार टीम, 8 जानेवारी 2022 : लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. 403 विधानसभा जागा असलेल्या उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात मतदान होणार आहे. याशिवाय…
धक्कादायक ! दाळमिलमध्ये मफलर अडकून युवा उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू…
शेतीशिवार टीम, 6 जानेवारी 2022 : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे दाळमिळमध्ये गळ्यातील मफलर अडकून फास बसल्याने युवा उद्योजकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
रमेश ऊर्फ नाना सदाशिव वाळस्कर ( वय 22 ) या युवकाचे नाव आहे.
सविस्तर…
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणेंचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल !
शेतीशिवार टीम, 5 जानेवारी 2022 : पाथर्डी तालुक्यात मा. आमदार स्व. माधवराव निऱ्हाळी यांच्या जयंती निमित्त निऱ्हाळी करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी स्पर्धेतील विजयी संघा सोबत प्रताप…
राष्ट्रवादी शिवसेनेचे ‘नांदा सौख्य भरे’; चंद्रशेखर घुलेंची कन्या अन् मंत्री गडाख-पुत्राचा साखरपुडा ;…
महाअपडेट टीम, 4 जानेवारी 2022 : अहमदनगर जिल्ह्याची राजकारणातली ओळख म्हणलं की, सोयऱ्याधायऱ्यांचं राजकरण येतं. जिल्ह्यात सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणाचा प्रयोग नगर शहर व तालुक्यात यशस्वी झाल्यानंतर आता त्याचे लोण जिल्हाभर पसरलं आहे. आता याच…
मोठी बातमी : अखेर समीर वानखेडेंची NCB मधून हकालपट्टी, आता ‘या’ खात्यात पुन्हा नियुक्ती !
शेतीशिवार टीम, 3 जानेवारी 2022 : NCBचे वादग्रस्त ठरलेले झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे. NCBत झोनल डायरेक्टर पदावर कार्यरत राहण्यासाठी त्यांना कोणतीही मुदतवाढ मिळालेली नाही म्हणजेच त्यांनी आता NCBतुन काढण्यात आलं आहे.…
मोठी बातमी : नेतेमंडळींचे विवाह सोहळे किती जणांना भवले? विखेंपाठोपाठ आता थोरातही कोरोना…
शेतीशिवार टीम, 30 डिसेंबर 2021 : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना ओमिक्रॉन व्हेरियंटही वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे भयावह आकडेवारी समोर येत असताना नेतेमंडळींच्या लग्न सोहळ्यांना हजेरी लावण्याची राजकीय मंडळीच्या…
मोठी बातमी : मुंबईत हाय अलर्ट, दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता ; सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द…
शेतीशिवार टीम, 30 डिसेंबर 2021 : कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन Omicron संकटात देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या छायेत आहे. त्यामुळे सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
वृत्तसंस्था एएनआयेला मुंबई…
मोठी बातमी : ‘या’ शेतकऱ्यांना राज्य सरकार देणार 50 हजार रुपये ; अर्थमंत्री अजित पवारांची…
शेतीशिवार टीम, 24 डिसेंबर 2021 : Government give 50 thousand rupees to farmers : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे. राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केले की, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपयांचे आर्थिक…