Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Share Market

TATA सोलर पॅनेल प्राइस लिस्ट 2024 : 1kW – 3kW सोलर सिस्टीमचा किती आहे खर्च ? पहा A टू Z…

Tata Solar हा भारतातील सर्वात स्वस्त दरात उच्च दर्जाचे सोलर पॅनेल प्रदान करणारा भारतातील प्रथम क्रमांकाचा सोलर पॅनेल ब्रँड आहे. संपूर्ण भारतात 594.25 मेगावॅट सोलर पॅनेलची स्थापना असलेला हा सर्वात मोठा रूफटॉप इंस्टॉलर आहे. टाटा सोलर व्यवसाय…

राज्यात 8,820 रुपयांचे तब्बल 5 लाख भांडी संचाचे होणार वाटप ! प्रत्येक संचात ‘ही’ असणार…

राज्यात सन 2011 च्या जनगणनेनुसार, लोकसंख्येत 15.99% झालेली वाढ विचारात घेता सध्या बांधकाम कामगारांची संख्या 18 लाख इतकी संख्या अपेक्षित आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध…

खुशखबर ! 16व्या हप्त्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 4,000 रुपये, पहा…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 16व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. 16 व्या हप्त्याचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहे. त्याची तारीखही सरकारने जाहीर केली आहे.…

160Km रेंज, 4 वर्षांची वॉरंटीसह ‘या’ इलेक्ट्रिक बाइकने केली सर्वांची हवा टाइट ! किंमतही…

आजकाल अनेक नवं - नवीन इलेक्ट्रिक बाइक्स मार्केटमध्ये लॉन्च झाली आहेत, पण आज आपण ज्या बाईकबद्दल जाणून घेणार आहोत, ती बाजारात पूर्णपणे वेगळी आणि खास असणार आहे. कारण यामध्ये उपलब्ध असलेली रेंज, फीचर्स आणि लूक बाजारात उपलब्ध असलेल्या प्रत्येक…

OPS : जुन्या निवृत्तिवेतन योजनेतून ‘या’ कर्मचाऱ्यांना वगळले! निवृत्तीवेतनाचा हा लाभ…

जुन्या निवृत्तीवेतनाचा निर्णय केवळ राज्य शासनाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनाच लागू आहे. जिल्हा परिषद व इतर प्राधिकरणांच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, अशी माहिती वित्त विभागाच्या उपसचिव मनीषा कामटे यांनी उच्च न्यायालयात…

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्यातील 259 गावांतील 7/12 वरील ‘तो’ राखीव शेरा होणार कमी, पहा…

चासकमान, कुकडी व डिंभे, भामा आसखेड, निरा देवघर प्रकल्प, गुंजवणी प्रकल्प, आरळा कळमोडी, बोपगाव रायता प्रकल्पांचा समावेश कोरेगाव भीमा (ता . शिरूर) राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील 259 गावातील शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील…

Pune Ring Road : रिंगरोडसाठी पश्चिम मार्गावरील भूसंपादन पूर्ण ! ‘या’ 31 गावांसाठी 3,000…

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावित वर्तुळाकार रस्ता (रिंगरोड) प्रकल्पातील पश्चिम मार्गावरील 34 गावांपैकी 31 गावांमधील 644 हेक्टर जमिनीचे भूसंपादनाचे काम झाले आहे. 2 हजार 975 कोटींचा निधी वितरीत केला आहे.…

पालघरमध्ये पहिली रो-रो फेरी सेवा सुरू! वसईहुन भाईंदर गाठता येणार फक्त 15 मिनिटांत, पहा टाइम टेबल अन्…

पालघर जिल्ह्यातील वसई ते भाईंदर दरम्यान पहिली रो - रो फेरी सेवा प्रायोगिक तत्त्वावर प्रवासी आणि वाहनांसाठी सुरू झाली आहे. ही सेवा 1.89 नॉटिकल मैल किंवा 3.50 किलोमीटर अंतर व्यापते. या जलमार्ग सेवेमुळे दोन्ही शहरांतील पर्यटनाला चालना मिळणार…

थकबाकी भरा, अन्यथा मालमत्ता होणार शासन जमा ! उपविभागीय अधिकारी यांचा मालमत्ताधारक, व्यावसायिकांना…

एक वर्षापासून पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची थकबाकी असताना तिचा भरणा न केलेल्या थकबाकीदारांनी ही थकबाकी येत्या 26 तारखेपूर्वी संबंधित तलाठी कार्यालयात जमा न केल्यास मालमत्तांच्या इतर अधिकारात 'थकबाकी वसुलीपोटी जप्त' असा शेरा दाखल…

राज्यात होणार सर्वात लांब 30Km अंतराचा एलिव्हेटेड लिंक रोड ! मुंबई – ठाणे नाशिकसह नगरकरांना…

ठाणे ते पडघा दरम्यान एलिव्हेटेड रोड तयार करण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून शिर्डी किंवा नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना भविष्यात वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक समस्या संपवण्यासाठी…