Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Career

Pune Ring Road : शेतकऱ्यांच्या मागणीला मोठं यश, रिंगरोडसाठी ४५० कोटींचे वाटप पूर्ण, आता असा मिळणार…

राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या (एमएसआरडीसी) रिंगरोडच्या भूसंपादनाला सुरुवात झाली असून, आत्तापर्यंत ४५० कोटी रुपयांचे वाटप झाले असून, ६०२ कोटी शिल्लक आहेत . रिंगरोडसाठीच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडून बाधितांना नोटिसा…

MPSC चा गड सर करत महिलांनी फडकवला यशस्वीतेचा झेंडा; APP मधून २२६ महिला बनल्या सरकारी वकील..

आम्ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, हे महिलांनी आधीच सिद्ध करून दाखवले आहे. केवळ शिक्षणामुळे महिलांनी विविध क्षेत्रे काबीज केली आहेत. नुकत्याच लागलेल्या 'MPSC 'च्या निकालात उत्तीर्ण होऊन तब्बल २२६ महिलांना सहायक सरकारी अभियोक्ता होण्याचा…

Egg Veg or Non Veg : अखेर वाद संपला..! अंड शाकाहारी की मांसाहारी ? शास्त्रज्ञांनी केले…

अंडी व्हेजिटेरियन की नॉन - व्हेजिटेरियन हा वाद खूप दिवसांपासून सुरू आहे. लोक वेगवेगळे युक्तिवाद करून आपले म्हणणे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, काहीजण म्हणतात की, कोंबडी अंडी घालते म्हणून ती मांसाहारी आहे, परंतु काही लोकांनी हा युक्तिवाद…

फुरसुंगी, उरुळी देवाची ग्रामस्थांना दिलासा; दोन्ही गावे पुणे महापालिका हद्दीतच राहणार ! राज्य…

पुणे महापालिका हद्दीतील दोन गावे बेकायदेशीररीत्या वगळल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने झटका दिल्यानंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. त्यानुसार संबंधित गावे अद्याप वगळण्यात आली नसल्याची माहिती न्यायालयास देण्यात आली. फुरसुंगी व उरुळी…

SSC HSC 17 No. Form : 10 वी, 12 वी परीक्षेसाठी 17 नंबरचा फॉर्म भरायचा आहे का ? जाणून घ्या महत्वाची…

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरीत्या फॉर्म नं. १७ भरून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना १० ऑगस्ट आणि…

Onion Subsidy : कांदा उत्पादकांना 465.99 कोटींचे अनुदान मंजूर ! अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या…

राज्यात यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता, शासनाने कांद्याच्या बाबतीत अवघ्या काही दिवसांत तातडीने निर्णय घेवून लेट खरीप हंगामातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना…

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! 7/12 उतारे झाले बंद, आता ‘ही’ कागदपत्रे दाखवल्यास मिळणार…

रोव्हर, ईटीएस यंत्र आणि ड्रोनच्या मदतीने पुणे शहरातील खराडीमधील ७०० हेक्टरवर असलेल्या मिळकतींच्या मोजणीचे काम पूर्ण झाल्याने महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला आहे. त्यामुळे प्रत्येक घरी जाऊन मालकी हक्काची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. त्यानंतर…

EPF Interest Calculation : 8.15% व्याजदराने किती मिळणार पैसा? तुमच्या खात्यातील ठेवींवर…

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 साठी व्याजदर 0.05 टक्क्यांनी वाढवून 8.15 टक्के केला होता. याला जुलैमध्ये अर्थ मंत्रालयाकडून मंजुरीही मिळाली आहे. EPFO च्या म्हणण्यानुसार, ऑगस्टच्या अखेरीस भविष्य…

MHADA : दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई – पुण्यासह या शहरांत म्हाडाचा गृहधमाका! आठवडाभरात…

म्हाडाच्या माध्यमातून केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यभरात सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या मुंबई मंडळाच्या सोडतीत स्पष्ट केले होते. त्यानुसार म्हाडाच्या पुणे मंडळाच्या…

वनरक्षकनंतर आता नाशिक – नागपुरात तलाठी परीक्षेचा पेपरही फुटला ! पोलिसांकडून टॅब, मोबाईल,…

राज्यात यंदा चार वर्षांनंतर तलाठी भरती परीक्षा होत असून, यासाठी दहा लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. गुरुवारपासून राज्यातील विविध केंद्रांवर या परीक्षेला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी नाशिक व नागपूरच्या केंद्रांवर पेपर फुटल्याची…