Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Lifestyle

नाशिक – पुणे रेल्वे मार्ग बदलल्याने भूसंपादनाबाबत प्रश्नचिन्ह! अंतरात 33Km ने वाढ, जिल्ह्यात…

निधी अभावी रखडलेल्या नाशिक - पुणे दुहेरी मध्यम द्रुतगती रेल्वे मार्गात आता बदल करण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गातील बोगद्यांमुळे प्रकल्प खर्चात मोठी वाढ होत असल्याने आता हा मार्ग शिर्डीमार्गे होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Onion Export : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली ! आता देशभरातून ‘इतका’…

शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. मोदी सरकारने अखेर कांद्यावरील बंदी उठवली आहे. रविवारी हा मोठा निर्णय घेण्यात आला. सरकारने यापूर्वी मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत.…

‘या’ जिल्ह्यात 12 हजार नवीन विहिरींना मंजुरी! खात्यात प्रत्येकी 4 लाख रुपये होणार जमा,…

शेतीकरिता जिल्ह्यातील सिंचनात वाढ व्हावी यासाठी जिल्ह्यात 12 हजार 670 विहिरींना मान्यता देण्यात आली असून याकरिता प्रत्येकी शेतकरी लाभार्थ्यांना चार लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून विहिरींचे कामे…

Cotton Price Rise : कापसाला अच्छे दिन; प्रतिक्विंटल भाव 9 हजारांपार जाणार, पहा आजचे कापसाचे नवे दर..

कापसाचा हमीभाव सात हजार 20 रुपये असतानाही शेतकऱ्यांना सहा हजार 300 ते साडेसहा हजारांचा दर दिला जात होता. दरम्यान आंतरराष्ट्रीय कंपन्याकडून कापूस गाठी खरेदी सुरू आहे. त्यामुळे कापसाला आता सात हजार 25 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, बाजारात…

BREAKING: मराठा समाजाला 10% आरक्षण ! कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठ्यांना आरक्षणाचा हक्क नाही, MSBCC…

Maratha Quota : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने (MSBCC) मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाबाबतचा सर्वेक्षण अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला. आयोगाचे प्रमुख न्यायमूर्ती (निवृत्त) सुनील शुक्रे…

Vande Bharat : मुंबईहुन आणखी एक वंदे भारत ट्रेन ‘या’ तीर्थक्षेत्रदरम्यान धावणार ! पहा…

देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात वंदे भारत ट्रेन्सचे जाळे निर्माण झालं आहे. केंद्र सरकारही एकापाठोपाठ एक गाड्या सुरू करत आहे. गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात, पंतप्रधान मोदींनी अयोध्येतून एकाच वेळी पाच नवीन वंदे भारत ट्रेन सुरू केल्या होत्या. आता…

आता रिचार्ज केला तरचं घरात लाईट! पुणे – सोलापूरसह या जिल्ह्यांत 68 लाख वीज ग्राहक होणार…

नव्या तंत्रज्ञानाचे तसेच आर्थिक गरजेनुसार वीज वापराच्या नियोजनाचा अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड वीजमीटर लघुदाब घरगुती वाणिज्यिक औद्योगिक व इतर ग्राहकांकडे मोफत बसविण्याचे नियोजन महावितरणकडून पूर्णत्वास गेले आहे. यामध्य पश्चिम महाराष्ट्रात…

शेतकऱ्यांनो नवा GR आला ! आता होणार भोगवटदार वर्ग-2 च्या जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतरण, मार्गदर्शक…

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीलिंगच्या भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट शासनाकडून आलं आहे. महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 अंतर्गत शेतकऱ्यांना जमिनीचे…

Boring Scheme Maharashtra : ‘या’ लाभार्थ्यांना मिळतंय इनवेल बोअरिंगसाठी ₹ 20,000 अनुदान…

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना सिंचन करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासन शेतकऱ्यांना सिंचन यंत्रे आणि सिंचन उपकरणांवर अनुदान देते. सरकार शेतकऱ्यांना सिंचन उपकरणे आणि संसाधनांवर 90 टक्के पर्यंत अनुदान देते. या अनुषंगाने राज्यातील…

आता वसईहून भाईंदर गाठा फक्त 15 मिनिटांत! आजपासून दोन शहरांदरम्यान RoRo सेवा सुरु, पहा टाइमटेबल अन्…

वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी केंद्रापासून ते राज्य सरकारपर्यंत अनेक पर्याय जनतेला दिले जात आहेत. हाच मुद्दा पुढे करत उत्तर मुंबईतील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना पत्र लिहून मालाड पश्चिमेतील मढ,…