Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Maharashtra

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : 50,000 रु. अनुदानाची ‘या’ जिल्ह्याची दुसरी यादी अपलोड,…

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे 46 हजार लाभार्थी प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरले आहेत. मात्र, यातील सुमारे 1500 लाभार्थ्यांचे…

राज्यातल्या ‘या’ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अधिग्रहणात शेतजमीन गेलेल्यांना मिळणार 8…

लोणार सरोवरात शेतजमीन शेतकऱ्यांना गेलेल्या त्यांच्या जमिनीचा वाढील मोबदला मिळणार असून त्यांचा फायदा एकूण 69 शेतजमीनधारकांना होणार आहे. याबाबत आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं आहे. लोणार सरोवर हे 'अ' दर्जा पर्यटन…

राज्यात ‘मिरची’चा दर भडकला, ‘या’ बाजार समितीत प्रतिक्विंटल मिळाला तब्बल 1…

स्वयंपाकासाठी हमखास वापरली जाणारी लाल मिरची आता पुन्हा एकदा महाग झाली आहे. परिणामतः सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत. मिरचीला आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच इतका उच्चांकी भाव मिळाला आहे ब्याडगी मिरचीला क्विंटलला 47 हजार…

EWS सर्टिफिकेट मिळवा फक्त 7 दिवसांत, जाणून घ्या, पात्रता, कागदपत्रे, PDF फॉर्म, ऑनलाईन अर्ज प्रोसेस…

सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे (ईडब्ल्यूएस) 10% आरक्षण वैध ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यामुळे अन्य आरक्षणाचे लाभ न मिळणाऱ्या आर्थिक दुर्बलांना सरकारी नोकऱ्या, तसेच शैक्षणिक संस्थांतील प्रवेशासाठी राखीव जागांचा लाभ…

शासनाकडून ‘या’ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी मिळणार 10 लाख ते 1 कोटींपर्यंत कर्ज; पहा,…

युवकांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी शासन विविध योजना राबवत असते. केंद्र सरकार मार्फतही अशी योजना चालवते, ज्यामध्ये 10 लाखांपासून ते 1 कोटींपर्यंत कर्ज मिळू शकते. देशातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी ही स्टँड अप इंडिया - योजना - सुरू…

पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्ग : शेतकऱ्यांच्या घरी येणार आर्थिक गंगा, प्रति गुंठा मिळणार 5 ते 7…

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे बंगलोर एक्सप्रेस-वे ग्रीनफिल्ड महामार्गासाठीच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर केला असून सातारा, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातून जाणाऱ्या ग्रीन कॉरिडॉर…

Ration Card : सरकार ‘या’ 10 लाख लाभार्थ्यांचे रेशन कार्ड करणार रद्द, लिस्टही झाली तयार,…

सरकार आता चुकीची माहिती असणाऱ्या सर्व शिधापत्रिका रद्द करणार आहे. अनेक शिधापत्रिकाधारकांना यापुढे गहू, हरभरा आणि तांदूळ मोफत मिळणार नाही. त्याला कारण म्हणजे ज्या लोकांनी रेशन कार्डमध्ये चुकीची माहिती दिली आहे त्यांना मोफत रेशन देणे सरकार…

मध्य प्रदेशचा कांदा मुंबईत, कांद्यासह टोमॅटोच्या दरातही निम्म्याने घसरण; पहा, कांदा टोमॅटोचे आजचे…

मागील आठवड्यात वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 35 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र आता मध्य प्रदेशमधून बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असून कांद्याच्या दरात हळूहळू घसरण होत आहे. सोमवारी कांद्याचे दर 30 रुपये प्रतिकिलो होते.…

पुणे : घोडगंगा कारखान्यावर पुन्हा एकदा आ. अशोक पवार यांचे वर्चस्व; 20 -1 च्या फरकाने विरोधकांचा…

जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेल्या घोडगंगा सहकारी साखर निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 21 पैकी 20 जागा जिंकत पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 21…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! सोयाबीनच्या दरांमध्ये तेजी, ‘या’ बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर,…

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सध्या वाढली आहे. दुसरीकडे सोयाबीनमधील ओलावा आता कमी येत आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढलेले असले, तरी देशातील दर काहीसे कमीच आहेत. पण, आता केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांवरील…