Browsing Category
Uncategorized
भरधाव वेगातील स्विफ्टची थेट बाभळीच्या झाडाला धडक ; 2 जण जागीच ठार
शेतीशिवार टीम, 16 जानेवारी 2022 : परळीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीची, बाभळीच्या झाडाला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत. तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी तेलगाव येथे घडली…
ब्रेकिंग : आ. बबनराव पाचपुतेंना मोठा धक्का ; महिला प्रतिनिधी गटातून पत्नीचा पराभव…
शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : श्रीगोंदा तालुक्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल पार पडली असून आज सकाळपासून मतमोजणी सुरु आहे.
यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे…
प्रतिदिन फक्त 14 रु. गुंतवा अन् दरमहा मिळवा 5,000 रु. जाणून घ्या कसे ?
शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (APY) पैसे गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम…
अर्जुन कपूरचे मलायका सोबत ब्रेकअप ? आता ‘या’ अफवांवर अर्जुन भडकला…
शेतीशिवार टीम, 12 जानेवारी 2022 : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आज सकाळपासून समोर येत आहेत. या बातमीने अर्जुन आणि मलायकाच्या चाहत्यांची मनं तुटली आहेत. खरं तर गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर…
PM Mandhan : शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये, कसा कराल अर्ज ? जाणून घ्या सर्वकाही…
शेतीशिवार टीम, 11 जानेवारी 2022 : PM Kisan Mandhan Yojana - सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या फायदेशीर योजना चालवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PMKMY). अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या…
PM Kisan : 10 दिवस लोटले तरीही खात्यात नाही आला 10वा हप्ता ; काळजी करू नका, ‘या’…
शेतीशिवार टीम, 10 जानेवारी 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी रोजी पीएम किसान योजनेंतर्गत 10 वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला आहे. अजूनही अनेक शेतकरी आहेत ज्यांना 10वा हप्ता मिळाला नाहीये. आपल्या खात्यात…
आजपासून मोदी सरकार विकणार स्वस्त सोनं ; जाणून घ्या, काय आहे रेट अन् इतर महत्त्वाच्या गोष्टी…
शेतीशिवार टीम, 10 जानेवारी 2022 : तुम्ही स्वस्त दारात सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत का? चला तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार आजपासून स्वस्त सोने विकणार आहे. हे सोने तुम्हाला फिजिकल स्वरूपात मिळणार नाही.
तुम्हाला…
Share Market : 11 रु ‘हा’ Penny stock जाणार 50 पर्यंत ; तज्ञांनी दिला खरेदीचा…
शेतीशिवार टीम, 8 जानेवारी 2022 : पेनी स्टॉकमध्ये (Penny stock) पैसे गुंतवणे हे जरी धोक्याचं असलं तरी रिटर्न्स देण्याच्या बाबतीत त्यांना तोड नाही. 2021 मध्ये, चांगल्या फंडामेंटल्ससह अनेक पेनी स्टॉक्सने रिटर्न्स देऊन गुंतवणूकदारांना…
FD : नव्या वर्षात FD मध्ये गुंतवणूक करणार आहेत का ? जाणून घ्या, SBI सह 10 बँकांचे व्याजदर
शेतीशिवार टीम, 7 जानेवारी 2022 :-फिक्सड डिपाॅजिट ही एक गुंतवणूक आहे ज्यावर रिटर्नची गारंटी दिली जाते. यामुळेच मोठ्या संख्येने लोक एफडीमध्ये गुंतवणूक करतात.
मात्र कधी घाईघाईत तर कधी माहिती कमी असल्यामुळे गुंतवणूकदार चुकीच्या ठिकाणी पैसे…
उद्घाटनापूर्वी PM मोदींचं जिममध्ये वर्कआउट सेशन ; पहा Viral video…
शेतीशिवार टीम, 2 जानेवारी 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते वर्कआउट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ PM मोदींच्या मेरठ दौऱ्याचा आहे. पंतप्रधान मोदींनी येथे मेजर ध्यानचंद क्रीडा…