Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Organic Farming

GST इफेक्ट : मोदी सरकारचा सर्वसामान्यांना आणखी एक झटका, आता दुग्धजन्य, तृणधान्य पदार्थांसह…

शेतीशिवार टीम : 4 जुलै 2022 :- सर्व सामान्य जनता महागाई आणि रोजच्या इंधन दरवाढीच्या वणव्यात होरपळत असताना केंद्र सरकारने आणखी एक मोठा झटका दिला आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्‍तूंची महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचे जगणं मुश्‍‍कील…

विज्ञानाचा चमत्कार अन् शास्रज्ञांची कमाल…! विना सूर्यप्रकाशात मंगळ ग्रहावर होणार टोमॅटोची…

शेतीशिवार टीम, 30 जून 2022 : विज्ञान हा विषय म्हणून शिकत असताना, आपल्याला हे माहितचं आहे की, वनस्पतींना त्यांचे अन्न बनवण्यासाठी आणि वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. या प्रक्रियेला प्रकाशसंश्लेषण असं म्हणतात. परंतु नवीन पद्धतीमुळे…

शेळीपालन करणाऱ्या महिलांसाठी विशेष योजना ; आता गाभण शेळी मिळवा फक्त 2 हजारांत, फक्त ‘ही’…

शेतीशिवार टीम, 30 जून 2022 : ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी शेतीसोबतच पशुपालन करतात. यामध्ये महिला शेतकरीही त्यांना शेती आणि पशुपालनात मदत करतात. गाय, म्हैस, शेळी, मेंढ्या, कोंबड्या इत्यादी पशुपालनांतर्गत पाळले जातात. यातून ग्रामीण भागात…

PMFME Scheme 2022। अन्न प्रक्रिया उद्योगासाठी शासनाकडून 35% अनुदानावर मिळवा 10 लाखांचं कर्ज ; असा…

शेतीशिवार टीम, 28 जून 2022 : Micro food processing enterprises : आपल्या देशात अन्नप्रक्रिया क्षेत्रात काम करणारे अनेक अन्न उत्पादने (Food products) बनवणारे उद्योग आहेत. परंतु या खाद्यपदार्थांची देखभाल करणे खूप कठीण आहे आणि अन्न उत्पादने…

शेतकऱ्यांनो ‘या’ खरिपात करा ‘या’ जपानी पिकाची लागवड । फक्त 4 चं महिन्यात 1…

शेतीशिवार टीम, 27 जून 2022 : भारतासह इतर देशांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे आणि खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे 10 पैकी 5 जण या आजाराने ग्रस्त आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च,…

KCC : किसान क्रेडिट कार्ड मिळवणं झालं आणखी सोपं ; आता फक्त ही 3 कागदपत्रे द्या, एक फॉर्म भरा अन्…

शेतीशिवार टीम, 24 जून 2022 : सध्या सगळीकडं खरीप हंगामाची तयारी सुरु झाली असून शेतकरी आपापल्या कामात गुंतलेले आहे. राज्यातील सुशिक्षित तरुण-तरुणी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहे.…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी । नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ₹50,000 प्रोत्साहन…

ॲग्रो - मराठी टीम, 22 जून 2022 : सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता सर्वत्र संभ्रमावस्था व सर्वत्र अस्वस्थता पसरली आहे आणि या सर्वांमध्ये जास्त अस्वस्थ आहे तो म्हणजे नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करणारा शेतकरी. कारण या…

पोकरा योजना 2022 । शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; राज्य शासनाकडून अनुदान खात्यात जमा । ऑनलाईन पहा,…

शेतीशिवार टीम, 15 जून 2022 : - नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पोकारा योजनेच्या (Pocra yojna 2022) अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एका अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी बातमी आहे. पोकरा…

केंद्र सरकारचा मोठा निर्णय। खरीप पिकांच्या ‘MSP’ वाढवण्याला मंजूरी ; 1.2 मिलियन टन…

शेतीशिवार टीम, 8 जून 2022 : केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 पीक वर्षासाठी भाता चा एमएसपी (MSP) 100 रुपयांनी वाढवून 2,040 रुपये प्रति क्विंटल केला आहे.…

राज्य शासनाचा मोठा निर्णय । आता उसाप्रमाणे शेतकऱ्यांच्या दुधालाही मिळणार FRP दर, पहा शासन निर्णय !

शेतीशिवार टीम, 27 मे 2022 :- उसाप्रमाणेच शेतकऱ्यांच्या दुधालाही हमीभाव मिळणार असून त्यासंदर्भातील (FRP) दर निश्चित केला जाणार असून राज्य शासनाकडून एक महत्त्वपूर्ण असा शासन घेण्यात आला आहे. ज्याप्रमाणे राज्यांमध्ये उसाला एफआरपी (FRP) दिला…