Browsing Category
Politics
महाराष्ट्रात 10 लाख विहिरी अन् 7 लाख शेततळी ! मागेल त्याला 4 लाखांचे अनुदान, या तारखेपर्यंत इथे करा…
दुष्काळाच्या अनुषंगाने 'मनरेगा'चा अंतिम आराखडा तयार करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत आहे. रोजगार हमीतून दहा लाख विहिरी व सात लाख शेततळी आणि राज्यभरातील दहा लाख हेक्टरवर फळबाग, बांधावर वृक्षलागवड, रेशीम उद्योग आणि बांबू लागवड करण्याचा आराखडा…
आता प्रत्येक शेतकऱ्याचं ट्रॅक्टर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! 15 लाखांच्या कर्जाच्या व्याजावर मिळतंय…
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, आता सर्व शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण यावेळी शासनाने सर्व शेतकऱ्यांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी…
जगातला सर्वात लांब Sea Link महाराष्ट्रात! 52Km अंतरासाठी 64,000 कोटींचा खर्च, या 4 जिल्ह्यांचा…
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबई वर्सोवा - विरार सी लिंकचा पालघरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. विस्तारित मार्गाचा…
Pune : वाघोली ते शिरूर PMPML बससेवा सुरु, पहा वेळापत्रक अन् तिकीट दर..
वाघोली ते शिरूर अशी पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याबाबात शिरुर - हवेलीतील अनेक बसप्रवाशांच्या मागणीची दखत घेत आमदार अशोक पवार यांनी दिवाळीच्या ऐन मुहूर्तावर वाघोली ते शिरूर शासकीय विश्रामगृह अशी थेट बससेवा सुरू करुन शिरुर हवेलीतील प्रवाशांना…
दिवाळीपूर्वी पेन्शनधारकांना सरकारचं मोठं गिफ्ट ! OROP चा तिसरा हप्ता खात्यावर होणार जमा, रक्षा…
पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने दिवाळीपूर्वी संरक्षण पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. 'वन रँक, वन पेन्शन' (OROP) योजनेचा तिसरा हप्ता दिवाळीपूर्वी जारी करण्याचे आदेश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत.…
राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस – DA चे मोठं अपडेट! ‘या’ कर्मचाऱ्यांना तब्बल…
महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसची तयारी जवळपास पूर्ण केली असून बोनस जाहीर केला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत डीएबाबत…
नगरकरांची तब्बल 17 वर्षांची प्रतीक्षा संपली! धरण जलाशयावरील राज्यातील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी…
तब्बल 17 वर्षे रखडलेला धरण जलाशयावरील राज्यातील सर्वात मोठा पूल असलेला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू काल जनतेसाठी खुला करण्यात आला. या पुलामुळे निळवंडे धरणामुळे संपर्क तुटलेल्या पिंपरकणे परिसरातील सतरा गावांची वाहतूक सुरळीत होणार…
Maharashtra Rain Alert : हवामानात अचानक बदल! आज रात्री पुणे-नगरसह ‘या’ जिल्ह्यांत…
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केलेल्या चेतावणीनुसार, महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस झाला आहे. आज बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज रात्रीत राज्यातील…
8th Pay Commission बाबत मोठं अपडेट! केंद्र सरकारचा मूड बदलला, कर्मचाऱ्यांचा पगार थेट 44 टक्क्यांनी…
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणारे दिवस खूपच आनंदाने भरलेले असणार आहे. केंद्र सरकारकडून त्यांना खूपच चांगलया बातम्या मिळणार असून त्या वेतन आयोगाशी संबंधित असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र…
Pune Ring Road: हवेली, मुळशी, मावळ, भोरमधील जमीनदारांना भूसंपादनापोटी 1,600 कोटींचे वाटप ! तर…
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंग रोड) पूर्वेच्या मार्गावरील भूसंपादनाला जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात केली आहे. त्यानुसार खेड तालुक्यातील बाधित 12 गावांच्या शेतकऱ्यांनी…