Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Share Market

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 25 एकर क्षेत्रावर सामूहिक गांजा शेती; LCB ने केला…

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात घोणसरा आणि बर्गेवाडी शेतशिवारात छुप्या पद्धतीने गांजाची शेती करून मोठी उलाढाल करणाऱ्या चार संशयित शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एलसीबी पथकाच्या या कारवाईने सामूहिक गांजा शेतीचा पर्दाफाश झाला आहे.…

LPG स्वस्त झाल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, DA Hike ची तारीख झाली फाइनल !

सणासुदीच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने LPG सिलेंडरवर 100 रुपयांची अतिरिक्त सबसिडी देऊन करोडो लोकांना मोठा दिलासा दिला आहे. आता केंद्रीय कर्मचारीही महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची वाट पाहत आहेत. मोदी सरकार 2023 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी DA…

Mumbai Metro : मुंबई ते ठाणे प्रवास फक्त 15 मिनिटांत..! मेट्रो 4 व 4 A च्या ट्रॅकच्या कामाला गती,…

वडाळा - ठाणे कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अ या 32.32 किमी लांबीच्या उन्नत मार्गिकेमुळे दक्षिण मुंबई आणि ठाणे जोडणीचा विकासाचा मार्ग साकारला जाणार आहे. या मार्गामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीच्या पर्यायांबरोबरच मेट्रो…

Ahmednagar : दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके, 192 ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर, पहा…

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका व त्यापाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. त्याची सेमी ट्रायल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (3 ऑक्टोबर) घोषित केला.…

गाव तिथे आता नसेल ‘शाळा’ ! महाराष्ट्रातील तब्बल 14,000 शाळा होणार बंद ? पहा नेमका काय आहे…

खासगी पद्धतीने देणगीदारांना शाळा दत्तक देण्याच्या निर्णयावर चौफेर टीका होत असतानाच सरकारने 'समूह शाळा' योजनेचा निर्णय घेतला आहे. कमी पटसंख्येच्या शाळा समूह शाळेत रुपांतरित होतील. मात्र, त्यामुळे 'गाव तिथे शाळा' संकल्पना पुसली जाईल, अशी भीती…

महाराष्ट्रातून आणखी एक समृद्धी महामार्ग जाणार ! 457Km अंतरासाठी 14,666 कोटींचा खर्च,…

केंद्र शासनाने मध्य भारताला दक्षिण पूर्व भागाशी थेट जोडण्याकरिता नागपूर ते विजयवाडा असा नवा 457 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तयार करण्याची योजना आखली असून हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि बल्लारपूर तालुक्यातून जाणार आहे.…

MHADA Konkan lottery 2023 : घरे ५ हजार ३११, आठवडाभरात अर्ज आले फक्त १०२६, पहा कोकण मंडळात कुठे किती…

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून ५ हजार ३११ घरांसाठी नोव्हेंबर महिन्यात काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी १ हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. कोकण मंडळाच्या सोडतीसाठी यापूर्वी मे २०२३ मध्ये घरे उपलब्ध करण्यात आली होती, मात्र त्यावेळेस घरांना…

Cibil Score : क्रेडिट कार्ड नसलं तरीही फिकर नॉट ! चांगला क्रेडिट स्कोअर होणारचं..जाणून घ्या 5 सुपर…

कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा लोन तुम्हाला क्रेडिट किंवा CIBIL स्कोअरच्या आधारे दिले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा एक 3 अंकी क्रमांक आहे जो तुमचा क्रेडिट हिस्ट्री सांगतो, म्हणजे आधी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी झाली, हे त्याद्वारे…

MHADA : ठाणे, पालघर, रायगडमध्ये फक्त 15 लाखांत फ्लॅट ! 5,311 घरांच्या अर्ज नोंदणीला सुरुवात, पहा…

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारता यायला हवे यासाठी म्हाडाच्या माध्यमातून अधिकाधिक गृहनिर्मितीचे नियोजन करणार असल्याचे आश्वासन म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले. ते म्हाडा कोकण…

Pune Ring Road : ५२५ हेक्टरसाठी ३००० कोटींचा निधी ! भूसंपादनासाठी प्रशासनाने आखलं मोठं प्लॅनिंग..

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एमएसआरडीसी) वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र, अद्यापही काही गावांतील जागामालकांनी प्रकल्पासाठी जागा देणार किंवा…