Browsing Category
Politics
Atal Pension Yojana : दररोज फक्त 7 रु. करा बचत, वर्षाकाठी तुम्हाला मिळेल तब्बल 60000 रु.
शेतीशिवार टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अटल पेन्शन योजना (APY) असंघटित क्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी सुरू केलेली पेन्शन योजना आहे. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) NPS आर्किटेक्चरद्वारे चालवते. अटल पेन्शन योजनेअंतर्गत,!-->…
पुन्हा अण्णा !, ठाकरे सरकारविरोधात अण्णा हजारे करणार आंदोलन
शेतीशिवार टीम, 19 ऑगस्ट 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे संकेत आहेत. त्यांनी राळेगणसिद्धी येथे राज्यातील 27 जिल्ह्यांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन!-->!-->!-->…
PM Kisan Scheme : तुमच्या खात्यात नववा हप्ता आला नसेल तर या Toll Free नंबरवर करा कॉल, पूर्ण समाधान…
महाअपडेट टीम, 16 ऑगस्ट 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 9 वा हप्ता जारी केला.
नवव्या हप्त्यात, 19,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट!-->!-->!-->…
सावधान ! तुम्ही कुठंही पैसे खर्च करताय का?, सावधान व्हा, ‘या’ प्रकारचे 10 ट्रांजेक्शन जर…
Be careful! If you are doing 10 such transactions, you may also get Income Tax Notice!
शेतीशिवार, 09 ऑगस्ट 2021 :- डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने सर्व उपाय केले आहेत. असे असूनही, काही लोक आपल्या सवयी सोडत!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
होम, गोल्ड, कार लोन घ्यायचंय का?, ‘या’ बँकेने आणलीये जबरदस्त ऑफर, घ्या जाणून…
शेतीशिवार, 09 ऑगस्ट 2021 :- अलीकडेच, ऑगस्ट महिन्यासाठी, देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क (Processing fees) माफ करण्याची घोषणा केली होती. एसबीआयनंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एका बँकेने!-->…
Market Cap : गुंतवणूकदारांच्या झोळीत श्रीमंती । कोरोनाकाळातही गुंतवणूकदारांना मिळाले तब्बल 2 लाख…
शेतीशिवार, 09 ऑगस्ट 2021 :- गेल्या आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एका आठवड्यात सुमारे!-->…
शेजारी रश्मी ठाकरे,भर पावसात स्वतः ड्रायव्हिंग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूर कडे रवाना
शेतीशिवार टीम, 19 जुलै 2021 :- आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसात स्वतः गाडी चालवत पंढरपूरच्या दिशेने सपत्नीक!-->…
पेगॅसिस फोन टॅपिंग प्रकरण : मोदी सरकारवर बेडरूम मधल्या गुजगोष्टी ऐकल्याचा धक्कादायक आरोप, भारतासह…
महाअपडेट टीम, 19 जुलै 2021 :- पिगाससद्वारे फोन टॅपिंग प्रकरणी काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार राज्यघटना आणि कायद्याची हत्या करत असून मोदी सरकारने देशद्रोह केला आहे. देशाच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. मोदी सरकार!-->…
ATM मधून रंग लागलेली खराब नोट बाहेर आली तर, पटकन ‘हे’ एक काम करा, नोटा बदलून मिळतील !
शेतीशिवार टीम, 19 जुलै 2021 :-आता तो काळ संपला आहे, जेव्हा लोक 2-4 हजार रुपये जरी काढायचे असले तरी बँकेत जात असत. परंतु सध्याचा काळ हा एटीएमचा (ATM) आहे. काही सेकंदात तुम्ही एटीएममधून अनेक हजार रुपये काढू शकता. एटीएममधून पैसे काढणे सोपे!-->…
CET Exam 21 : 11 वी प्रवेशासाठीच्या CET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, तारीख, मार्क्स, वेळ, घ्या जाणून…
शेतीशिवार टीम, 19 जुलै 2021 :- राज्य मंडळाचा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकाल 99.95 टक्के लागला असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजेच प्रवेश परीक्षा!-->…