Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Politics

कुकडी कारखाना निवडणूक : पाचपुते गटाला मोठा धक्का ; दत्तात्रय पानसरे यांचे तिनही उमेदवारी अर्ज…

शेतीशिवार टीम,21 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत 148 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 31 अर्ज बाद झाल्याने कुकडी कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात 117…

ब्रेकिंग : नाथाभाऊंकडून पुन्हा एकदा भाजपचा ‘करेक्ट’ कार्यक्रम ; नगराध्यक्षांसह 21…

शेतीशिवार टीम,17 डिसेंबर 2021 :- माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सक्रिय…

BREAKING : भिर्रर्रर्र…राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार, सुप्रीम कोर्टाची शर्यतीला सशर्त…

शेतीशिवार टीम,16 डिसेंबर 2021:- राज्यात बैलगाडा शर्यंतीना महाराष्ट्रात परवानगी देण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शाैकिंनासाठी अत्यंत आनंदाची बातमी आज दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिलेली आहे.…

अजित पवारांचे विश्वासू सहकारी अपघातातून थोडक्यात बचावले !

शेतीशिवार टीम, 7 डिसेंबर 2021 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी व बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर हे अपघातातून थोडक्यात बचावले. किरण गुजर हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

BIG NEWS : आमदार रोहित पवारांना कॅबिनेट मंत्रीपदासह मिळणार ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रिपद…

शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार होणार असून राज्यातील युवकांच्या मनातील लोकप्रिय नेता अशी ओळख निर्माण झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवारांना थेट कॅबिनेट मंत्री…

राष्ट्रीय वयोश्री योजना : माजी सभापती सुजाता पवार यांच्याकडून आढावा बैठक ; खा. डॉ.अमोल कोल्हेंकडून…

शेतीशिवार टीम, 2 डिसेंबर 2021 : संसदरत्न, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधवांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना व एडीप योजनेअंतर्गत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या…

अहमदनगर जिल्ह्यात खळबळ : भाजपच्या माजी आमदाराचा गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न ;…

महाअपडेट टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- विज बिलासाठी शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन लवकरात लवकर जोडून वीज पुन्हा सुरळीत व्हावी व वीज बिल माफ व्हावे या मागणीसाठी भाजपचे नेते नेवास्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी टोकाला जात आत्महत्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राज्यव्यापी मेळावा; शरद पवार, अजित पवार 23-24 नोव्हेंबरला महाबळेश्वरात ,…

महाअपडेट टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- राज्यात सध्या विधानपरिदेसह जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धूम सुरु आहे. तसेच पुढील वर्षात मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरातील महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर

ब्रेकिंग : विधानपरिषदेसाठी प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड ; संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला…

महाअपडेट टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेलया विधान परिषद जागेची निवडणुकीत दिवंगत कॉंग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.

हवेली : पेठच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही – आ. अशोकबापू पवार

पुणे Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- हवेली तालुक्यातील पेठ गावातील विकास कामासाठी निधी कमी पडुन देणार नाही, अशी ग्वाही शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोकबापू पवार यांनी दिली. हवेली तालुक्यातील पेठ गावात ग्रामपंचायत , जिल्हा परिषद,