Browsing Category
Politics
बारामती – फलटण – लोणंद रेल्वेमार्गाच्या कामाचा श्रीगणेशा! 63Km अंतरात हे असणार 8…
फलटण - बारामती या गेल्या 28 वर्षांपासून रखडलेल्या 1300 कोटी रुपये खर्चाच्या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले असून लगेचच या कामाची सुरुवात होणार…
1kW Solar Panel Price : फक्त 20,000 रुपये गुंतवा, शासन देतंय 78,000 ची सबसिडी ! पहा पॅनल, बॅटरी…
1 किलोवॅट सौर पॅनेल लहान घरासाठी योग्य आहे. सौर पॅनेल आज सर्वांच्या पसंतीस उतरत आहेत कारण वीज बिलाच्या किमती पूर्वीच्या तुलनेत खूप वाढल्या आहेत. घरांमध्ये सोयीस्कर विद्युत उपकरणांची संख्याही पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. तुम्हाला माहिती आहेच…
आता वनाज ते थेट वाघोलीपर्यंत मेट्रो प्रवास! रामवाडी ते वाघोली व वनाज ते चांदणी चौक एलिव्हेटेड मेट्रो…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्प टप्पा -1 वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारित मार्गिका वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या नवीन विस्तारित एलिव्हेटेड मेट्रो मार्गांना…
शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे राजपत्र प्रसिद्ध! 12 जिल्ह्यांतील गावांची…
नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शासनाकडून संपादित करावयाच्या जमिनीच्या सीमांकनाला अंतिम मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने राजपत्रही जारी केले आहे. वर्धा जिल्ह्यातील…
‘लाडकी लेक’ बनणार लखपती! 19 कोटी 70 लाखांचा निधी वितरित, असे असणार लाभाचे टप्पे, पहा PDF…
मुलींचा जन्मदर आणि तिला आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासनाने 'लेक लाडकी' योजना आणली आहे. या योजनेतून आपसूकच मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिच्या खात्यात एक लाख रुपयांचा निधी जमा होतो. यामध्ये काही रकमेचे हप्ते निश्चित करण्यात आले आहेत.…
शेतकरी दुष्काळी संकटात ! 7 हजारांची ज्वारी आली फक्त अडीच हजारांवर, पहा बाजारसमिती-निहाय ज्वारीचे…
राज्यात ठिकठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची काढणी संपली असून ऊस गाळप हंगाम देखील संपत आला आहे. सध्या सर्वत्र पाणीटंचाई व मजुरांना रोजगाराची गरज असून, येत्या काही दिवसात बहुतेक जिल्ह्यांत जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची गरज निर्माण होणार…
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! कापसाच्या दरांत वाढ, राज्यातील ‘या’ बाजार समितीत मिळाला हंगामातील…
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2021-2022 मध्ये कापसाला 10 ते 12 हजारांपर्यंत भाव मिळाला होता. यंदाही कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. मात्र, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या…
Pune Ring Road : वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनाला गती! बांधकामांसाठी 17 हजार 723 कोटी रुपयांचा…
राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वर्तुळाकार रस्त्याचे भूसंपादन करताना आर्थिक देवाण - घेवाणीच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. यापार्श्वभूमीवर प्रकल्पाचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे. भूसंपादनासाठी शासनाने मोठ्या…
आता MMRDA करणार ‘तिसऱ्या मुंबई’च्या उभारणीचा श्रीगणेशा ! ‘या’ 124 गावांतील…
एमएमआरडीएद्वारा अखेर रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा - शिवडी सी लिंक अर्थात एमटीएचएल (अटल सेतू) पलीकडे एमएमआरडीएच्या माध्यमातून एनटीडीएअंतर्गत तिसरी मुंबई उभारण्याचा घाट शासनाकडून…
Eapro च्या 1kW सोलर सिस्टीमचा पॅनल, बॅटरी, इन्व्हर्टरसह एकूण खर्च किती ? 30 हजारांची सबसिडीही…
सूर्य हा नैसर्गिक ऊर्जेचे सर्वात मोठे भांडार आहे, ज्याच्या उर्जेमुळे पृथ्वीवर जीवन शक्य आहे. सौर पॅनेलचा वापर सूर्यापासून मिळालेल्या ऊर्जेचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी केला जातो, सोलर इनव्हर्टर, सोलर पॅनेल, सोलर बॅटरी आणि सोलर…