Browsing Category
Share Market
आ. अशोक पवारांच्या पाठपुरवठ्याला यश! पूर्व हवेलीसाठी नवं अप्पर तहसील कार्यालय मंजूर, पहा…
पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात हवेली तालुक्याचा विस्तार आहे. तालुक्यातील काही गावांचा समावेश पुणे आणि पिंपरी - चिंचवड महानगरपालिकांमध्ये होतो. त्यामुळे दैनंदिन वाढते विस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास पाहता तालुक्यासाठी सद्य:स्थितीत…
DA Arrears : दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट ! खात्यात जमा होणार 30,864 रुपयांची…
केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचं गिफ्ट दिलं आहे. त्यांचा महागाई भत्ता (DA) 46 टक्के करण्यात आला आहे. त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली. ऑक्टोबरच्या पगारासोबत 4 टक्के अतिरिक्त महागाई भत्ताही देण्यात आला आहे.…
DA Hike : कर्मचाऱ्यांना आणखी एक खुशखबर! महागाई भत्त्यात आता थेट 5 टक्क्यांची वाढ होणार, पहा DA…
सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आली आहे. आगामी नवंवर्षाचे नियोजन सुरू झालं आहे. यासंबंधीचे आकडे आता हाती येत असून हे सूचित करते की, नवीन वर्षात त्यांच्यासाठी आणखी चांगलं गिफ्ट मिळणार आहे. विशेषत: महागाई…
महापालिका कर्मचारी, आशासेविका, शिक्षकांना दिवाळीचं मोठं गिफ्ट! खात्यात 30 हजारांचे सानुग्रह अनुदान…
दिवाळी सण 10 नोव्हेंबरपासून सुरू होत असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कर्मचाऱ्यांना नऊ दिवस आधीच सानुग्रह अनुदानाची भेट दिली आहे. पालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना 30 हजार तसेच करार तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांना 24 हजार व…
BREAKING : महाराष्ट्रात अखेर दुष्काळ जाहीर! पुणे – नाशिकसह 15 जिल्ह्यांचा समावेश, पहा…
यंदा महाराष्ट्रात पावसाळ्यातजून ते सप्टेंबर पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील सुमारे 12 जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी तर 15 जिल्ह्यांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. दोन हजारांहून…
Samruddhi Mahamarg : प्रवाशांनो लक्ष द्या ! समृद्धी महामार्ग आजपासून 2 नोव्हेंबरपर्यंत…
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक मंगळवारी 31 ऑक्टोबर, बुधवारी 1…
MHADA Pune Lottery : 5863 घरांसाठी 73 हजार 848 अर्ज ! फक्त 5 लाखांत मिळतंय हक्काचं घर, आज लास्ट डेट,…
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 5 सप्टेंबर रोजी 5 हजार 863 घरांच्या अर्जविक्रीचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर 30 ऑक्टोबरपर्यंत जवळपास 73 हजार 848 अर्ज दाखल झाले आहेत, तर या अर्जांपैकी 51 हजार अर्जदारांनी अनामत रक्कम दाखल…
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता मरीन ड्राइव्ह ते वरळी Sea-Link फक्त 15 मिनिटांत, कोस्टल रोडचा पहिला टप्पा…
मुंबईकरांना दररोज अनेक तास वाहतूक कोंडीत घालवावे लागत आहेत. शहरांतर्गत रस्ते जुने असल्याने जागेचीही कमतरता असून लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मुंबईत नवीन रस्ता बांधण्यासाठी…
Gold Price Hike : सोन्याचे दर सर्व रेकॉर्ड मोडणार ! तोळ्याचा भाव जाणार 65 हजारांपार, खरेदीदारांनी…
इस्रायल - पॅलेस्टाईन युद्ध, आखाती देशातील अनिश्चिततेचे वातावरण, खनिज तेलाचे वाढते दर या सर्व कारणांमुळे वित्तीय संस्था मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदीचा सपाटा सुरू केला आहे. सध्याची तेजी आणखी काही महिने कायम राहन दिवाळीला सोन्याचा भाव 65 हजार…
BREAKING : कांद्याच्या दरात होणार मोठी घसरण ! सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय,…
कांद्याच्या दराने गेल्या काही दिवसांत मोठीच उडी घेतली आहे. कांद्याच्या राष्ट्रीय सरासरी किरकोळ भावात तब्बल 57 टक्क्यांनी वाढ होऊन प्रतिकिलो भाव 47 रुपयांवर गेला आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यान पन्नाशी गाठला आहे. या…