Browsing Category
Career
17 देशांमधून पायी जाणारा जगातील सर्वात लांब रस्ता, तब्बल 22,387Km अंतर पार करण्यास लागतात 4,492 तास,…
पायी चालत जाण्यासाठी जगातील सर्वात लांब रस्ता हा केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) ते मगदान (रशिया) हा आहे. या रस्त्यात तुम्हाला विमान किंवा बोटीची गरज नाही, कारण या रस्त्यात जागोजागी पूल आहेत.
या 2 ठिकाणांमधील अंतर 22,387 किलोमीटर (13911 मैल)…
Pune-Aurangabad Expressway : जून महिन्यात होणार कामाचा श्रीगणेशा; आराखड्याचं काम झालं सुरु, अधिग्रहण…
महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा अधिक कार्यक्षम करून जिल्ह्यांमधील अंतर कमी करण्यासाठी राज्यभरात 5,267Km एक्सप्रेस - वेचे जाळे तयार करण्याची योजना महाराष्ट्र सरकारने आखली आहे. यामध्ये भारतीय…
पुण्यातील युवा शेतकऱ्याची जिल्हाभर चर्चा ; फक्त 1 एकरातून 9 महिन्यातच मिळवला तब्बल 38 लाखांचा नफा,…
अनेकांना शेती करायची असते. मात्र, नोकरी करत असल्यामुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे अनेक जण शेती करायची इच्छा असूनही नोकरीमुळे करता येत नाही, अशी कारणे सांगतात. मात्र , अगदी पुण्याजवळील बारामती तालुक्यामधील श्रीकांत रामदास काकडे या तरुणाने…
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार सर्वात मोठं गिफ्ट, 3.68 पट Fitment Factor वाढल्याने पगारात…
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता,HRA, TA प्रमोशननंतर त्यांना फिटमेंट फॅक्टरच्या बाबतीतही चांगली बातमी मिळणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट 8000 रुपयांची वाढ होऊ…
Pune Breaking : शिरूरमधील रांजणगाव MIDC त होणार 5 हजार कोटींचं ‘इलेक्ट्रॉनिक्स हब’, 6 ते…
राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रकल्प म्हणजे वेदांता - फॉक्सकॉन प्रकल्प त्यापाठोपाठ रायगड जिल्ह्यात होणार 'बल्क ड्रग्ज पार्क' प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेला.…
नागपूर ते पुणे प्रवास गाठा फक्त 8 तासांत ; पुणे – छ. संभाजीनगर एक्सप्रेस-वेला जोडला जाणार…
सद्यःस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ नवीन प्रस्तावित पुणे - संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेस - वे सोबत जोडण्यात येणार आहे.…
7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी ; बेसिक सॅलरीत 9000 रुपयांची वाढ, DA 50% वर…
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दरवर्षी दुपटीने वाढतो. पण, ही वाढ किती होणार हे महागाईच्या क्रमावर अवलंबून आहे. जगातील अनेक देश सध्या महागाईशी झुंज देत आहेत. भारतातही महागाईचा भडका वेगाने वाढताना दिसत आहे. देशाच्या सेंट्रल बँकेने (RBI)…
Pune : पुणेकरांनो तयारीला लागा, ZP आरोग्य विभागात निघाली 801 जागांसाठी मेगा भरती
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 859 पैकी 801 रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता या रिक्त जागा जिल्हा…
शासनाची तरुणांसाठी स्टार्टअप योजना, स्वतःच्या व्यवसायासाठी मिळणार लागल तेवढा पैसा, जाणून घ्या,…
तरुणांकडे अनेक व्यावसायिक कल्पना आहेत परंतु त्यांना योग्य वेळी निधी मिळत नसल्याने गुंतवणुक होत नाही आणि त्याही केवळ कल्पना म्हणून राहतात, हे वास्तव आहे. जर तुमच्याकडेही अशी कल्पना असेल, ज्याबद्दल तुम्हाला वाटते की, ती ववसायिक कल्पना…
BREAKING : तरुणांसाठी वाईट बातमी, राज्यातील 14956 पदांच्या पोलिस भरतीला स्थगिती ; कारण काय ?
राज्यातील तरुणांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे.
या भरतीबाबत पुढील आठवड्यात…