Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Lifestyle

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा अधिवेशनात, केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार – दीपक…

अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर' करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. जिल्ह्याची माहिती आल्यानंतर केंद्र सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राजमाता…

Sarpanch Election : ‘या’ तारखेपर्यंत सादर करा निवडणूक खर्च, उपजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ;…

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत उमेदवाराने निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नाही तर अशा प्रकरणात जिल्हाधिकारी यांचे समोर सुनावणी घेतली जाते. निवडणुकीचा…

7th Pay Commission : नवं वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, ‘या’…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाची सुरुवात नव्या डीए (DA) वाढीने होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2023 मध्ये वाढणार आहे. नवंवर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना जॅकपॉट मिळणार आहे. कारण,…

Maharashtra: 8 लेन हायवे त्यावर 6 लेन पूल अन् त्यावर धावणार मेट्रो, पहा देशातला पहिला डबल डेकर पूल,…

रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या व्हिजनरी ध्येयामुळे भारतातील दळणवळणाने कात टाकली आहे. भारतातील रस्त्यांचे रुपडे पालटले आहेत. रस्ते हे भारतातील तरुणांसाठी प्रगतीचे नवीन दालनं उघडत आहेत. वेगवान आणि प्रगतीचं साधन म्हणून रस्ते देशाला…

Ahmednagar : ‘या’ तालुक्यातील दुसऱ्या यादीत तब्बल 7416 शेतकऱ्यांची नावे, e-KYC…

यंदाच्या वर्षात नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून विनाअट दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली गेली आहे. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.…

Pune Metro : नाशिक फाटा ते चाकण मेट्रो प्रॉजेक्ट, 16.11Km अंतरासाठी 1548 कोटींचा खर्च; हे असणार 11…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर औद्योगिक क्षेत्र असल्याने सातत्याने मोठी वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेकडून मेट्रो उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.…

7th Pay Commission : नववर्षाचं मोठं गिफ्ट, ‘या’ महापालिका कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार…

राज्यातील शिंदे - फडणवीस सरकरने या महिन्यातच 6 डिसेंबर रोजी राज्य सरकारी कर्मचारीव अधिकाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास गुरुवारी मंजुरी दिली. यामुळे राज्यातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी व साडे सहा लाख…

Koregaon Bhima : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, नगर – पुणे, शिक्रापूर – चाकण महामार्ग…

पुणे जिल्ह्यातील पेरणे येथील विजयस्तंभाच्या 1 जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नगर - पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला व पुणे जिल्हाधिकारी राजेश…

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5 : 12.7Km चा पहिला टप्पा पूर्ण, 8,416 कोटींचा खर्च; ‘हे’ आहेत…

मुंबई मध्ये विविध ठिकाणी चालू असलेल्या मेट्रो प्रकल्पातील, ठाणे - भिवंडी - कल्याण या मेट्रो - 5 च्या मार्गातील ठाणे ते भिवंडी दरम्यान 12.7Km चा पहिला टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये आधुनिक सुविधांनी युक्त अशी एकूण 7 स्टेशन्स…

Sarpanch Election: नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांनो फक्त 20 दिवस राहिलेत, ‘हे’ काम करून…

महाराष्ट्रातील काही भागात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या आहेत. यात पराभूत उमेदवार नाराज आहेत, तर विजयी उमेदवार पूर्ण जोशात आणि आनंदात आहेत, पण या निवडणुकीच्या बाबतीत असणाऱ्या सरकारी नियमांकडे दुर्लक्ष केल्यास मात्र विजयी…